अमरावतीमध्ये ८.१५ लाखांचे एम.डी. ड्रग्स जप्त; गुन्हेगाराला अटक

अमरावती (दिनांक २६ जून २०२६): अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या पथकाने नागपूरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अमली पदार्थांच्या साठ्यासह रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ८,१५,००० रुपयांचे ५४.२ ग्रॅम ‘मेफेड्रान’ (एम.डी.) ड्रग्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, […]

Read More

केळवद पोलिसांची मोठी कारवाई: ८ लाखांच्या सुगंधित तंबाखूसह २ आरोपींना अटक!

केळवद पोलिसांची मोठी कारवाई: प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारे २ आरोपी अटक; ८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! केळवद (नागपूर): केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून एकूण ८ लाख ८ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळाली […]

Read More

खोलापूर पोलिसांची मोठी कारवाई: धामोरी येथे बंदी असलेला गुटखा जप्त

अमरावती (ग्रामीण): अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना वरली जुगार, अवैध दारू विक्री, गावठी हातभट्टी, अवैध रेती व गोवंश वाहतूक, तसेच प्रतिबंधित गुटखा विक्री आणि वाहतुकीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, खोलापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने एका गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून धामोरी येथे मोठी कारवाई केली आहे.सदरची कारवाई अमरावती ग्रामीणचे […]

Read More

वर्ध्यात पोलिसांची मोठी कारवाई; १२.२९ लाखांच्या सुगंधी तंबाखूसह ‘सोनू सुपारीवाला’ अटकेत!

वर्ध्यात १२.२९ लाखांचा अवैध सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त; ‘सोनू सुपारीवाला’ पोलिसांच्या जाळ्यात! वर्धा: वर्धा शहरात अवैध आणि प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, वर्धा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि अन्न व औषधी प्रशासन (FDA) यांनी संयुक्तपणे छापा टाकून तब्बल १२,२९,८७२ […]

Read More

पुलगाव पोलिसांचा धडाका; घरातून गांजा जप्त, एकाला अटक

पुलगाव पोलिसांचा धडाका: घरातून गांजा जप्त करत एकाला अटक; मुख्य सप्लायर ओडिशाचा दुवा पुलगाव: स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत एका घरातून हजारो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, या गुन्हेगारीचे धागेदोरे थेट ओडिशा राज्याशी जोडले गेले असल्याचे समोर आले […]

Read More

वर्ध्यात ३.८७ ग्रॅम एम.डी. ड्रग्ससह एकाला अटक; वर्धा पोलिसांची मोठी कारवाई

वर्ध्यात शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची मोठी कारवाई; मॅफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ससह एकाला अटक वर्धा: वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (DB) शहरात अवैध अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ५१,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस […]

Read More

उमरेड पोलिसांची कारवाई; ४१० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ११.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

४१०.८ किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह वाहन जप्त; ११.४३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, आरोपी अटक नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करत ११ लाख ४३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस स्टेशन उमरेड यांना १७ जून २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, ठोंबरा गावातील शेत परिसरात […]

Read More

चांदूर रेल्वे पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई; ३९,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदूर रेल्वे पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई; ३९,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन्ही आरोपी फरार! चांदूर रेल्वे (अमरावती): अमरावती ग्रामीण पोलीस दलांतर्गत येणाऱ्या चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या पथकाने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून अवैध दारू आणि गावठी हातभट्टी अड्ड्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण ३९,६८० रुपयांचा प्रोव्हिजन माल आणि मुद्देमाल […]

Read More

जालना: ६.७२ लाखांच्या अवैध दारूसह टेम्पो जप्त, ‘रुपम वाईन्स’च्या मालकावर गुन्हा दाखल!

जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) मोठी कारवाई: ६.७२ लाखांच्या अवैध दारूसह टेम्पो जप्त, ‘रुपम वाईन्स’च्या मालकासह एकावर गुन्हा दाखल! जालना जिल्ह्यात अवैध धंदे आणि बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला एक मोठे यश आले आहे. जालना पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मंगळवार, दिनांक १६ जून २०२६ रोजी दुपारी एक मोठी कारवाई करत अवैध दारूची […]

Read More

रामनगर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

वर्धा, दि. १५ जून २०२६ : जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत रामनगर पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध मद्यसाठ्यासह चारचाकी वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण ६ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!