हिंगणघाट: ५.७ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्जसह २२ वर्षीय तरुणाला अटक

हिंगणघाट (जि. वर्धा): स्थानिक पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोलीस निरीक्षक अनिल राऊत व गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाचे अंमलदार पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असताना, मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या खबरीवरून निशाणपुरा वार्ड परिसरात छापा मारून एका तरुणाकडून अमली पदार्थ (मॅफेड्रोन) जप्त करण्यात आला आहे. माहिती व पोलीस कारवाई: पोलीस पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून खात्रीशीर खबर मिळाली की, […]

Read More

नागपुरात १७ लाखांच्या एम.डी. पावडरसह दोघे गजाआड; गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई

नागपूर शहर पोलिसांची कारवाई: पांढऱ्या ‘किया सोनेट’ कारमधून १७ लाखांचे एम.डी. पावडर जप्त, दोघे जेरबंद नागपूर: शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत १७ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एम.डी. पावडर बाळगणाऱ्या आणि तिची विक्री करू पाहणाऱ्या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. छावणी […]

Read More

नागपुरात ६.४१ लाखांच्या एम.डी. पावडरसह दोघांना अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत एम.डी. (MD) पावडरची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.०० ते ९.३० दरम्यान लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. घटनास्थळ व अटक आरोपी: घटनास्थळ: मृग्यासस्वामी व्यायामशाळेसमोर, घासबाजार, लोहा मार्केट, नागपूर. अटक करण्यात आलेले आरोपी: १. […]

Read More

पुलगाव पोलिसांची अमली पदार्थविरोधी धडक कारवाई: ४ जणांवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल

पुलगाव (वर्धा): स्थानिक गुप्तहेराकडून मिळालेल्या पक्क्या बातमीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी सुभाष नगर परिसरात धाड टाकून आळीपाळीने गांजा पिणाऱ्या चार जणांना रंगेहात पकडले. याप्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईचा सविस्तर तपशील घटनास्थळ: वार्ड क्रमांक १६, सुभाष नगर, पुलगाव (ता. देवळी, जि. वर्धा) घटना वेळ: २० ऑगस्ट […]

Read More

पुलगाव पोलिसांची मोठी कारवाई: ६.५६ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपी अटकेत

पुलगाव (वर्धा): गुप्त माहितीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी शीतला माता मंदिर परिसरात सापळा रचून अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी ₹५७,२००/- किमतीचा ऐवज जप्त केला आहे. गुन्ह्याचा तपशील तपशील माहिती अपराध क्रमांक ६८३/२०२६ कायदेशीर कलमे ८(क), २१(ब), २९ NDPS अ‍ॅक्ट घटनास्थळ शीतला माता मंदिर परिसर, पुलगाव (ता. देवळी, जि. वर्धा) घटना […]

Read More

खरांगणा पोलिसांची अवैध मोहादारु विक्रेत्यांवर केली कार्यवाही…

खरांगणा (जि. वर्धा): खरांगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली, पेट्रोलिग करत असताना अवैधरित्या. एका सुझुकी बर्गमन मोपेडवरून बेकायदेशीर गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईत आरोपीकडून एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.परिसरातील अवैध धंद्यांवर व दारू तस्करांवर खारंगणा पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा […]

Read More

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई: ३ लाख ६० हजारांच्या एमडी पावडरसह आरोपीला अटक

नागपूर: नागपूर शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात धडक मोहीम राबवत गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ६० हजार रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे, तर त्याच्या मुख्य साथीदाराचा शोध सुरू आहे. नेमकी घटना काय? दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी […]

Read More

गुन्हेशाखा युनिट ५ पोलिसांची कारवाई: एम.डी. पावडर बाळगणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर: नागपूर शहरात अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) अवैध विक्रीविरोधात धडक कारवाई करत गुन्हेशाखा युनिट क्र. ५ च्या पथकाने कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून १४ ग्राम १५ मि.ग्रॅ. एम.डी. पावडर (Mephedrone/MD Powder) आणि वाहनासह एकूण २,५९,१७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटना आणि कारवाईचा तपशील: वेळ आणि ठिकाण: दिनांक १८/०८/२०२६ रोजी […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखा , गोंदिया पथकाची अवैध दारू वाहतूक विरोधात उत्कृष्ठ कारवाई

गोंदियात मध्यप्रदेशातून होणारी अवैध दारू वाहतूक उघडकीस; १२ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक गोंदिया: मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटवर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाडसी कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रचलेल्या सापळ्यात २ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून विटारा ब्रीझा कार, बनावट स्टिकर्स, आयफोन आणि दारू असा […]

Read More

वर्धा जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी विशेष तपासणी मोहीम फत्ते; ९ गुन्हे दाखल

वर्धा जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी विशेष तपासणी मोहीम फत्ते; ९ गुन्हे दाखल वर्धा जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या प्रमाणावर गंभीर दखल घेत अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली. ही मोहीम १० ऑगस्ट २०२६ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात आली. कारवाईचा सविस्तर तपशील तपासणी केलेली ठिकाणे: जिल्ह्यातील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!