अवैधरित्या विक्रीस जाणारा २८ किलो गांजा रामदासपेठ पोलिसांनी छापा टाकुन घेतला ताब्यात

अकोला रामदास पेठ, पोलिसांनी जप्त केला २८ किलो १९३ ग्रॅम ओलसर गांजा,आरोपींसह एकुण कि. ४,२२,८९५/-रू चा मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस निरीक्षक मनोज बहुरे पोस्टे रामदासपेठ, अकोला यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीती वरून दि.(२१) रोजी अकोट स्टॅन्ड चौक अकोला परीसरात एक ईसम दोन पांढ-या रंगाच्या बॅगमधे गांजा विक्री करिता बाळगुन घेवुन जाणार आहे […]

Read More

MD विकणारा नाशिक गुन्हे शाखा युनीट २ च्या तावडीत सापडला…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ व आडेगाव पोलिस यांनी संयुक्तिकरित्या केलेल्या कार्यवाहीत MD ड्रग विक्री करणा-या इसमास केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त,नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणां यावर कडक धोरण अवलंबिले असुन त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने  प्रशांत […]

Read More

अवैधरित्या गांजाची विक्री करणारा सिंदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…

अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्यास सिंदी पोलिसांनी घेतले ताब्यात…. सिंदी रेल्वे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारींना अवैध धंदे बाबत कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले होते त्याअनुषंगाने सिंदी रेल्वे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक  वंदना सोनुने या पोलिस पथकासह  दिनांक ११/२/२४ चे संध्याकाळी ०४.३० ते ०६.३० वा चे दरम्यान […]

Read More

स्थागुशा पथकाने पकडला २२ किलो गांजा,२ आरोपी ताब्यात…

वर्ध्यात 22 किलो गांजासह दोघांना अटक… वर्धा (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा तस्करांवर कारवाई करत दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कार आणि गांजा असा 12 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्री एलसीबीची दोन पथके गस्तीवर असताना, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी […]

Read More

अवैधरित्या विक्रीसाठी गांजा बाळगणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

मानवी आरोग्यास घातक असलेला अवैध गांजा बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा […]

Read More

गांजा वाहतूक करणाऱ्यांना भंडारा एलसीबीने केली अटक…

गांजा वाहतूक करणाऱ्यांना भंडारा एलसीबीने केली अटक, गांजासह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. भंडारा (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी […]

Read More

घराचे अंगनात गांजाची लागवड करणारा दहीहांडा पोलिसांचे ताब्यात…

घरी लाखोंच्या गांजाची लागवड करणारा दहीहांडा पोलिसांच्या ताब्यात,तब्बल १२ किलो गांजा जप्त… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.२९ रोजी दहीहांडा पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना ठाणेदार सहा. पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांना चोहट्टा बिट हददीतील ग्राम करतवाडी येथे एका इसमाने प्रतिबंधित अशा गांजाच्या झाडाची लागवड स्वत:चे घराचे अंगणात केली असलेबाबत खात्रीलायक माहिती मिळाली. सदर माहिती ताबडतोब पोलिस […]

Read More

कळमेश्वर हद्दीत बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या २ हुक्का पार्लरवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा…

पोलिस स्टेशन,कळमेश्वर हद्दीत अवैधरित्या चालणार्या हुक्का पार्लरवर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाची धाड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना नागपुर ग्रामीण परीसरात बरेच अवैध धंदे बेकायदेशीर रित्या चालतात व त्यांच्यावर पोलिस कार्यवाही सुध्दा करतात परंतु येरे माझ्या मागल्या या म्हनीप्रमाणे जैसे थे परिस्थिती सुरु होते त्याला निर्बंध घालण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी विशेष […]

Read More

अकोला येथील सराईत गुंड मोहम्मद उमर यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले  स्थानबध्द….. अकोला(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,सैलानी नगर, डाबकी रोड, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड मोहम्मद उमर मोहम्मद रियाज, वय २१ वर्षे, याचे वर यापुर्वी घातक शस्त्रांनिशी दंगा करून दहशत निर्माण करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे, शस्त्रानिशी दुखापत करणे, महीलांचे व बालिकांचे विनयभंग करणे, सामान्य लोकांना अश्लील शिवीगाळ […]

Read More

गांजाची अवैधरित्या वाहतुक करणारी टोळी सोलापुर ग्रामीण LCB पथकाचे ताब्यात..

गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सोलापूर ग्रामीण एलसीबीची कामगिरी.. सोलापूर (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी ओरीसा राज्यातून विक्रीसाठी गांजा घेऊन येणाऱ्या टोळीचा पाठलाग करून त्यांच्याकडून ३६,०७,६००/- रूपये किंमतीच्या मुद्देमालासह दोघांना अटक करून एकूण ५ आरोपीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाणे गु.र.नं. ८०/२०२४, गुंगीकारक औषण द्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!