सराईत गुन्हेगाराकडुन स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला ८ किलो गांजा…

सराईत गांजा विक्री करणार्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन ८ किलो ७७५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी… वर्धा(प्रतिनिधी)  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फतीने वर्धा जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणारे व सेवन करणारे लोकांची माहीती काढून त्यांचेवर शिताफीने सापळा रचून कठोर कारवाई करण्याचे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची अफुची लागवड करणार्यावर सर्वात मोठी कार्यवाही,12 कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त…

अंढेरा शिवारात अवैधरित्या विनापरवाना अंमली पदार्थ अफूची लागवड करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन 1572 किलो 100 ग्रॅम. अफू किं. 12,60,28,000/-रु.चा मुद्देमाल केला जप्त…. बुलढाणा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यातील युवकांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता कमी होऊन, युवापिढी अंमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडावी व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी गांजा व ईतर तत्सम अंमली […]

Read More

MD अंमली पदार्थासह स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना घेतले ताब्यात,

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांकडून चारचाकी वाहनासह ९,४०,७६०/- रू. चा एम.डी. (मेफॉड्रॉन) पावडर जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही…. चंद्रपुर(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्ह्यामध्ये पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या होणारी मद्य विक्री तसेच ती करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालू आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक […]

Read More

चांदुररेल्वे पोलिसांनी नाकाबंदी करुन पकडली १५ किलो गांजाची खेप…

नाकाबंदी करुन चांदुररेल्वे पोलिसांची अवैधरित्या गांजाची वाहतुक करणार्यावर कार्यवाही,चारचाकी वाहनासह १५ किलो गांजासह ३ आरोपींना घेतले ताब्यात…. चांदुररेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ११ फेब्रुवारी रोजी पोलिस स्टेशन चांदुररेल्वे चे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस निरीक्षक अजय आकरे यांना गोपनीय माहीती मिळाली की पळसगाव येथे राहणारा हिंमाशु शेन्डे नावाचा ईसम अंमली पदार्थ गांजाची […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा अवैधरित्या ई सिगारेट विकणार्या दुकानावर छापा…

पोलिस आयुक्तांचे विशेष सि.आय.यु. पथकाने शासनाकडुन प्रतिबंधीत अंमली पदार्थ असलेली “ई सिगारेट (वेप) ची अवैधरित्या विक्री करणाऱ्यावर छापा…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 08 फेब्रु 2024 रोजी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय ह्वदीत अंमली “ई सिगारेट (बेप)” पदार्थाची विक्री करणा-या इसमांची माहीती काढण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना आयुक्तांचे विशेष पथकास गुप्त […]

Read More

अजनी पोलिसांनी MD पावडर सह एकास घेतले ताब्यात….

अवैधरित्या विक्रीकरीता एम.डी. पावडर बाळगणाऱ्यास अजनी पोलिसांनी केले जेरबंद….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १९ जाने चे संध्या. चे दरम्यान, अजनी पोलीसांनी गोपनीय माहीती मिळाली की एक ईसम ॲक्टीव्हा गाडीवर मेडीकल हॉस्पीटल नेत्र विभागासमोर एम डी पावडर विक्रीकरीता घेऊन येतोय अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नमुद ठिकाणी सापळा रचुन,  मेडीकल हॉस्पीटल नेत्र विभाग […]

Read More

अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

यवतमाळ येथे अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची,  NDPS कायदया अंतर्गत कारवाई,11 किलो गांजासह एकास घेतले ताब्यात…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच नाउघड गुन्हे, आरोपी शोध, तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी व विक्री यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी पोलिस […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने गांजासह दोघांना घेतले ताब्यात,२६ किलो गांजा जप्त….

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट १ ची धडाकेबाज कार्यवााही, अवैध्यरित्या गांजाची विक्री करणा-या इसमांस ताब्यात घेऊन २६ किलो गांजा केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार हे दिनांक ०६ डिसेंबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन गाडगेनगर हददीमध्ये पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की, शेखर गडलींग […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही,रेणापूर परीसरात ५३ लाखाची गांजाची झाडे केली जप्त…

अंमली पदार्थ गांजाच्या झाडासह 53 लाख 80 हजार रुपये किमतीचा 358 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर जोरदार कार्यवाही करण्यात येत आहे. त्याअंतर्गत दिनांक 11/11/2024 रोजी रेणापूर पोलिस ठाण्यांतर्गत वाला शेत शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने […]

Read More

अंमली पदार्थ गांजासह दोघांना युनीट २ ने घेतले ताब्यात….

अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे दोघे अमरावती शहर गुन्हेशाखा, युनिट 2 ने केले जेरबंद… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी काळात विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अमरावती शहरामध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच गांजा तस्करी करणारे, गुन्हेगार व गुन्हेगारीवर प्रतिबंध व्हावा याकरीता  पोलिस आयुक्त यांनी गुन्हेशाखेतील पथकांना विशेष मोहीम […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!