मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाचे शिक्रापुर,नारायणगाव पोलिसांच्या सहकार्याने जुन्नर व शिरुर तालुक्यात छापे…
पुणे -( महेश बुलाख ) – सवीस्तर व्रुत्त असे की मुंबई येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव ,नारायणगाव येथे छापे टाकून अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा सुमारे दोनशे किलो अल्प्राझोलमचा साठा जप्त केला. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून अंमली पदार्थाची तस्करी करीत असल्याचा प्रकार […]
Read More