सेवाग्राम पोलिसांनी पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…

नाकाबंदी दरम्यान सेवाग्राम पोलिसांनी पकडला अवैध दारूसाठा, ३,२९०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त…  सेवाग्राम( वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७ जानेवारी रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम हद्दीत वर्धा नागपूर रोडवर महसूल कॉलनी दत्तपूर येथे सेवाग्राम पोलिसांनी नाकाबंदी करून मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार छापा टाकला असता टाटा Tiago  क्रमांक  MH 32 AS2113 या कारची […]

Read More

स्थागुशा पथकाने पकडला पुलगाव शहरात येणारा देशी,विदेशीव मोहादारुचा साठा…

चारचाकी वाहनाने अवैधरित्या पुलगाव शहरात येणारा देशी, विदेशी,गावठी मोहा दारुचा साठा स्थागुशा पथकाने नाकाबंदी करुन पकडला… पुलगाव(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन  करण्यासाठी पोलिस निरीक्षक स्थागुशा यांना व सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दिनांक 15/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व अँटी गँग […]

Read More

महागड्या गाड्यातुन देशी विदेशी दारुची तस्करी करणाऱ्यास शिरपुर पोलिसांनी केले जेरबंद

वणी शहरातुन आजुबाजुचे ग्रामीण भागात देशा-विदेशी दारुचा पुरवठा करणारा शिरपुर पोलिसांचे ताब्यात…. शिरपुर(यवतमाळ)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक डॅा पवन बन्सोड यांनी जिल्ह्यातील दारु संबंधी व अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना  मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या व त्यानुसार शिंदोला परिसरात काही दारु विक्रेते लपूनछपून अवैध दारुचा ठिय्या चालवतात. त्यात अग्रेसर असलेल्या गुन्हेगारांवर […]

Read More

गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला कारने अवैध गावठी दारुचा साठा….

अवैध गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्यास चारचाकी वाहनासह केली अटक,.हिंगणघाट पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कानगिरी…. हिंगणघाट(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे प्रकटीकरण पथक १ चे कर्मचारी हे सकाळी 10.00 वाजता दरम्यान पोलिस स्टेशनला हजर असताना बातमी दारांच्या माहितीवरून माहिती मिळाली की, नांदगाव झोपडपट्टी हिंगणघाट येथे दोन इसम एका लाल रंगाच्या चार चाकी वाहनामध्ये अवैधरीत्या […]

Read More

नाकाबंदी दरम्यान स्थागुशा पथकाने देवळी पोलिस स्टेशन हद्दीत पकडला देशी विदेशी दारुचा साठा…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्देटेशन देवळी हद्दीत नाकाबंदी दरम्यान जप्त केला देशी विदेशी दारुसह 3,29,400/- मुद्देमाल… देवळी(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील दारु संबंधी व अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक  १२/०१/२०२४ रोजी संध्याकाळी ७ […]

Read More

अवैधरित्या शहरात विक्रीकरीता येणारा देशी विदेशी दारुचा साठा LCB च्या पथकाने पकडला…

वर्धा शहरात रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत विक्रीकरीता येणारा देशी  विदेशी दारुचा साठा वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…. वर्धा(प्रतिनिधी) –सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 09/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अॅन्टी गॅग सेल पथक पोलिस स्टेशन वर्धा शहर, रामनगर परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर छापा कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून ग्रे रंगाच्या हुन्डाई […]

Read More

गावठी मोहा दारु गाळणार्यावर सेलु पोलिसांचा छापा…

नवीनवर्ष सुरु होताच मागील वर्षी दारुबंदी संबंधी गुन्ह्याची कार्यवाही वर्धा पोलिस आकडेवारी नुसार अव्वलच आहे हाच उत्साह कायम ठेवून पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने सर्व वर्धा जिल्ह्यातील प्रभारी पोलिस निरीक्षक शर्थीचे प्रयत्न करतांना दिसताय…त्याचाच एक भाग म्हनुन की काय  सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02/01/2024 रोजी सायंकाळी 4.30 वा. दरम्यान मौजा महाबळा(गांगापुर) […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

SDPO यांचे पथकाची पुन्हा एकदा धडक कार्यवाही,१५ दिवसात ६० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त..

पोलिस अधीक्षकांचे आदेशानुसार नववर्षाचे स्वागत हर्ष उल्हासात व्हावे व कुठलाही अनुचीत प्रकार घडणार नाही यासाठी मागील १५ दिवसात उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकानी उलेलखनिय कामगिरी करत १५ दिवसात किमान ६० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त केला… वर्धा(प्रतिनिधी) – काल पोलिस अधिक्षकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन वर्षाच्या आगमनासाठी वर्धा पोलिस दल कसे सज्ज आहे हे सांगितले […]

Read More

कुख्यात गुंड व दारुतस्कर पंजुमल चेलानी MPDA कायद्यान्वये येरवडा काराग्रुहात स्थानबध्द…

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक २९ / १२ / २०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे जरीपटका, तहसील, कपीलनगर नागपूर शहर व रामनगर, भद्रावती जिल्हा चंद्रपुर चे हद्दीत कुख्यात दारू तस्कर नामे अशोक वल्द पंजुमल चेलानी, वय ४३ वर्षे, रा. साई चंदुराम मठाजवळ, जरीपटका, पोलिस ठाणे जरीपटका, नागपुर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!