गिट्टिखदान पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव…

दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (२४) चे संध्याकाळी ७.३० वा..चे दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांचे पथक पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, नविन काटोल नाका ते दाभा चौक दरम्यान, हॉटेल यारानाचे विरूध्द बाजुचे रोडवर एक काळया रंगाची होन्डा सिटी कार क्र. एम. […]

Read More

शस्त्राचा धाक दाखवुन लुटनारे ७२ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शस्त्राचा धाक दाखवून विदेशी दारूचा ट्रक लुटणारे 04 आरोपींना 72 लाख रुपयांच्या मुद्देमालसह 72 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की, दिनांक 12 मे रोजी मध्यरात्री नागपूर- तुळजापूर महामार्गावरील आष्टा येथील टोलनाक्याजवळ दोन वाहनातून आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंपनीचा ट्रक मध्ये बसलेल्या […]

Read More

गुन्हे शाखा युनीट ४ ने. उघड केला ATM फोडीचा गुन्हा…

हुडकेश्वर हद्दीतील कटरच्या साहाय्याने ATM कापुन रक्कम लंपास करणाऱ्या एक आरोपी गुन्हे शाखा युनीट ४ च्या ताब्यात,गुन्ह्यांत वापरलेला ट्रकही केला हस्तगत….  नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७)रोजी चे रात्री ०३.१८ वा. ते ०४.१५ वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील इंगोले नगर, येथील एस.बी.आय बॅकेचे एटीएम हे कोणीतरी अज्ञात आरोपीने गॅस कटरचे सहाय्याने […]

Read More

वयोव्रुध्द जोडप्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन दरोडा टाकणारे युनीट १ ने केले जेरबंद…

प्राणघातक शस्त्राने मारहाण करून दरोडा टाकणारे इसम जेरबंद गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६/०४/२०२४ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अनोळखी ४ ते ५ इसमांनी तपस्वी बंगला कॉलेज रोड या बंगल्यामध्ये घुसून धारदार चाकुने तेथील वयोवृध्द आजी व बाबा यांचेवर वार करून घरातील सोन्या चांदीचे […]

Read More

दरोड्याच्या तयारीतील तिघांना गुन्हे शाखेने केली अटक…

दरोड्याच्या तयारीतील तिघांना गुन्हे शाखेने केली अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून […]

Read More

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.….. परभणी (प्रतिनिधी) – जिंतूर ते औंढा रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून दरोडा टाकण्याचे आयुध (हत्यार) तलवार, खंजीर, टामी, दोऱ्या व मीरची पूड व दोन मोटारसायकल असे गाड्या आडवून दरोडा […]

Read More

दहा वर्षापासुन दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना LCB ने छ.संभाजीनगर येथुन घेतले ताब्यात….

डुग्गीपार येथील दरोड्याचे आरोपींना १० वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर येथुन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेस फरार पाहिजे आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्यात जेरबंद […]

Read More

नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघड केला ATM लुटीचा व चोरीचा गुन्हा उघड….

मुसळगाव MIDC परिसरात सिक्युरीटी गार्डला चाकुचा धाक दाखवून चारचाकी कार चोरून ATM फोडणारे गुन्हेगार नाशिक ग्रामीण पोलीसांचे जाळ्यात,स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिसांची संयुक्त कामगिरी…. नाशिक(ग्रामिण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC सिन्नर पोलिस ठाणे हद्दीत दि. १३/०३ /२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव MIDC परिसरातील रॅक्यु रेमीडीस प्रा. लि. या औषधांची पावडर तयार करणा-या कंपनीचे […]

Read More

गुन्ह्यांत वापरलेल्या वाहनात इंधन भरले आणि फसले,आर्णी येथील सराफावरच्या दरोड्याचा दोन दिवसात स्थागुशा ने केला उलगडा….

स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसाचे आत उघड केला धाडसी जबरी चोरीचा गुन्हा,पोलिस ठाणे आर्णी येथील गुन्ह्यांत चार आरोपींसह २५,१२,३००/- रु मुद्देमाल केला जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०३/२०२४ रोजी जुन्या आर्णी परिसरात राहणारे फिर्यादी सराफा व्यापारी  विशाल देवीदास लोळणे हे आपले सदोबा सावळी येथील सराफा दुकान सायंकाळ चे सुमारास बंद करुन नेहमी प्रमाणे […]

Read More

भाडेतत्वावर घेतलेली गाडी चालकास मारहान करुन चोरणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

भाडे तत्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनांचे चालकास मारहाण करून जबरदस्तीने वाहने चोरून नेणार्या आंतरजिल्हा टोळीस पुणे  ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा व रांजनगाव  पोलिसांची संयुक्तिक कार्यवाही,दोन गुन्हे केले उघड तसेच दोन वाहनांसह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…., रांजनगाव पुणे(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, भाड्याने कार घेऊन चालकास मारहान करुन ती पळविले संबंधात. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!