अवैधरित्या धोकादायक पद्धतीने घरगुती वापराच्या गॅसची रिंफिलींग करणार्या टोळीचा पर्दाफाश…

उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय,वैजापूर येथील पिंक पथकाने गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश… वैजापुर(छ.संभाजीनगर) – बेकायदेशीररित्या एचपी च्या गॅस टँकर मधून गॅस चोरी करणाऱ्या चोरट्यांना उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्या पिंक पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण रित्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून गॅसच्या टाक्या, टँकर, प्लॅस्टीकचे पाईप असा एकूण 1 कोटी 34 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला […]

Read More

शनिवारवाड्यात बेवारस बॅग; बॉम्बची अफवा…

शनिवारवाड्यात बेवारस बॅग; बॉम्बची अफवा… पुणे (प्रतिनिधी) – शनिवारवाड्यात एक बेवारस पिशवी (बॅग) आहे. अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली, या घटनेमुळे पोलिस प्रशासनाची पळता भुई थोडी झाली. माञ योग्य ती खबरदारी म्हणून अजून पण शनिवारवाडा परिसराची बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. शनिवार वाड्यात सकाळी बेवारस पिशवी (बॅग) सापडली. या मुळे बॉम्बची अफवा […]

Read More

बोगस बियाने विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

वडकी पोलिस स्टेशन हद्दीतुन शासनाने प्रतिबंधीत केलेले कपाशी बियाने व इतर साहित्य असा एकुण ८,१५,०००/- रु चा मुद्देमाल  स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करुन चार आरोपींना घेतले ताब्यात…. वडकी(यवतमाळ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२९) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रलंबित  गुन्हे उघडकीस आणने व पाहिजे फरार आरोपींचा शोध घेणे साठी पोलिस स्टेशन . वडकी […]

Read More

खबरदार – अल्पवयीन मुलांना दारु विक्री कराल तर शिक्षेस पात्र व्हाल…

पोलिस अधिक्षक यांचे आदेशान्वये 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन  मुलांना देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्या  संबंधीत दुकान मालकावर कार्यवाहीचा बडगा… धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (24) रोजी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेशान्वये जे कोणी दारु (मद्य) विक्रेते हे बेकायदेशीरपणे कुठलीही खातरजमा न करता 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करतांना आढळुन […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या डीझेलची विक्री करणाऱ्यावर सावंगी मेघे पोलिसांची कार्यवाही…

पो.स्टे. सावंगी (मेघे) येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाची सेलुकाटे येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम अन्वये कार्यवाही… सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे अवैध धंदे संबंधात सुचना व आदेशाप्रमाणे सर्व प्रभारींना कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी येथील गुन्हे प्रकटीकरण पथकास  मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि […]

Read More

गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान,२२ लाखाचे होते बक्षीस…

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्यात भामरागड तालुक्यातील जंगलात झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवादी ठार,यांचेवर शासनाचे २२ लक्ष रु चे बक्षीस होते… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (13) मे  रोजी सकाळी टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभुमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने पेरमिली दलमचे काही नक्षलवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन […]

Read More

घातपात घडवण्यासाठी जमिनीत पुरुन ठेवलेली घातक स्फोटके गडचिरोली पोलिसांनी शोधुन केले नष्ट….

घातपात करण्याचे उद्देशाने जमिनीत पुरुन ठेवलेले आयईडी व क्लेमोर माईन्स गडचिरोली पोलिसांनी केल्या नष्ट,मोठा अनर्थ टळला, १२ किलो स्फोटकांनी भरलेले एकुण ९ आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बि.डी.डी.स. पंथकाच्या साहाय्याने करण्यात आले नष्ट…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हयात नक्षलवादी नेहमी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा […]

Read More

आनंदवार्ता! ४४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती…

आनंदवार्ता! ४४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती… मुंबई (प्रतिनिधी) – सहायक पोलिस निरीक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य पोलिस दलातील १०३ क्रमांकाच्या तुकडीतील ४४० सहायक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयातून महसूल संवर्गाची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात योग्य समन्वयाच्या अभावाने गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नतीच्या […]

Read More

लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सावंगी पोलिसांनी केलेल्या विविध कार्यवाहीचा आलेख..

लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे कडुन करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधक कार्यवाही….. सावंगी मेघे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील विविध गावातील अवैध दारू विक्रेते, सराईत गुन्हेगार, शरीराविरूध्दचे गुन्हेगार, तंबाकु विक्रेते यांचेवर धडक कार्यवाही करून विविध गुन्हयामध्ये त्यांना अटक करण्यात आली. दिनांक 16.03.2024 रोजी भारतीय निवडणूक […]

Read More

वान्टेड नक्षल खबरीस अहेरी पोलिसांनी घेतले ताब्यात,शासनाचे दिड लाखाचे होते बक्षीस…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक,शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस… अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!