शेतमाल चोरणारी टोळी शिरजगाव पोलिसांनी केली जेरबंद,४ आरोपी ताब्यात…

शेतक-यांच्या शेतमालाची चोरी करणारी टोळी शिरजगांव पोलिसांनी केली जेरबंद,गुन्ह्यांत वापरलेल्या वाहनासह १९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. शिरजगाव(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती  जिल्ह्यातील पोलिस स्टेशन शिरजगांव (क) येथे दि.१३/०९/२०२४ रोजी सागर विश्वास शेळके, रा. सालेपुर यांनी तक्रार दिली की, त्याचे शेतातुन अज्ञात आरोपींनी  ४० ते ५० कॅरेट संत्रा किं. २०,०००/- तोडुन चोरून नेला अशा […]

Read More

मंदीरात चोरी करणारे दोन चोरट्यांना युनीट २ ने केले जेरबंद,उपनगर येथील गुन्हा उघड…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ ने विहितगांव येथील आण्णा गणपती मंदिरातील चोरीचा गुन्हा उघड करुन दोन चोरट्यांना केले जेरबंद….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी, तसेच मंदिरातील चोरी व इतर चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व प्रतिबंध घालणे बाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुन्हेशाखेला […]

Read More

अवैध रेतीची वाहतुक करणारे SDPO भंडारा पथकाचे ताब्यात…

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांना SDPO भंडारा यांचे पथकाने घेतले ताब्यात…. भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा पोलिसांनी विना परवाना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोघांना शिताफिने अटक करून त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर, ट्रॉली, रेती असा एकूण ५ लाखाचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी पो.शी. रोहन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरठी पोलिस ठाण्यात १८९/२४ कलम ३०३(२), ४९ […]

Read More

दोन संशईतांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी जप्त केल्या ९ मोटारसायकल…

दोन संशईत ईसमांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी  ९ मोटारसायकल केल्या जप्त…. कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कळमेश्वर हद्दीत होणार्या सततच्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि.(२१) सप्टेंबर २०२४ रोजी कळमेश्वर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना  गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की दोन ईसम […]

Read More

सोलर प्लॅंटमधील कॅापर वायर चोरनार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन कॅापर वायर चोरीचे २ गुन्हे केले उघड….

निजामपूर हद्दीतील सोलर प्लान्ट मधील कॉपर केबल चोरी करणाऱ्या  06 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,त्यापैकी 02 आरोपींकडुन एकुण 1,52,300/- रु.किं.ची कॉपर केबल जप्त करुन, कॉपर केबल चोरीचे 02 गुन्हे केले उघड…. धुळे(ॲड प्रेम सोनार) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(15) एप्रिल 2024 रोजी तक्रारदार श्री. रामदास मांगु ठाकरे, सिक्युरिटी सुपरवायझर, लॅन्को सोलर कंपनी रा.निजामपुर […]

Read More

मंदिरात चोरी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.४ गुन्हे केले उघड…

जालना जिल्ह्यात मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन, चांदीचा मुकुट, चांदीचे डोळे, सोन्याची मणी व नथ असा एकुण 94150/- किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्ह्यातील आष्टी, तिर्थपुरी, गोंदी, अंबड भागात मंदिरामधे चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने ८ गुन्हे उघड करुन १० मोटारसायकल केल्या जप्त…

अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन  १० मोटारसायकल केल्या जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर आरोपींता शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक डॅा महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बबन आव्हाड यांना दिले होते त्यावरुन बबन […]

Read More

सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…..

सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०२) ॲागस्ट २०२४ रोजी यातील फिर्यादी कान्हा जेठु निर्मलकर, वय २१ वर्षे, रा. प्लॉट नं. ९०, विजय नगर, कळमना, नागपुर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर दुचाकी क. एम.एच. ४९ बि.पी. ६२२५ किं ५०,०००/- रू. पोलीस ठाणे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने एका संशईतास ताब्यात घेऊन,उघड केले चोरी,जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे…

स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण यांनी एका संशईतास ताब्यात घेऊन उघड केले,४ जबरी चोरी,१ घरफोडी,शेतीपंपाचे गुन्हे,१० आरोपींना केले जेरबंद… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीत रावळगाव या ठिकाणी एच. पी. पेट्रोलपंपावरील जमा असलेली रोख रक्कमेचा बँकेत भरणा करण्याकरीता जात असतांना पेट्रोलपंपावरील मॅनेजर फिर्यादी भिमा रावन पाटील यास अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन रोख […]

Read More

महामार्गावर उभ्या वाहनातुन डिझेलची चोरी करणारी टोळी गजाआड…

महामार्गावर थांबलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२०० लिटर डिझेलसह ४९ हजार किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. सिन्नर(नाशिक)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१७) सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपींनी सिन्नर – शिर्डी महामार्गावर शंकरनगर परिसरातील एच. पी. पेट्रोल पंपावर उभे असलेल्या १२ टायर ट्रकचे डिझेल टैंक मधुन २०० लिटर डिझेल व […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!