सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई; विहिरीतील मोटार चोरणारी टोळी जेरबंद!

सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई: विहिरीतील मोटार चोरणारी टोळी गजाआड; ६.४३ लाखांचा माल जप्त वर्धा / सेवाग्राम: सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येसंबा आणि पुजई शिवारातील शेतांमधून विहिरीतील पाण्याचे पंप (सबमर्सिबल मोटर्स) चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात सेवाग्राम पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या १० मोटर्स, […]

Read More

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी इंदूरमधून अटकेत; 5.05 लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील इंदूर येथून अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल असा एकूण 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश कैलास बुरसे (वय 29, रा. […]

Read More

चोरीतील आरोपीला चंद्रपूरमधून अटक; 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

पैसे चोरी करून पळालेल्या चोराला चंद्रपूरमधून अटक; वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपूर येथून एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला पुढील कारवाईसाठी मालेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. […]

Read More

अमरावतीत तडीपार आरोपी अटकेत; देशी कट्टा व काडतुसे जप्त

सराईत तडीपार आरोपीकडून देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; अमरावती गुन्हे शाखेची कारवाई अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत तडीपार आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक देशी कट्टा (पिस्तूल) आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार […]

Read More

हिंगणघाटमध्ये संघटित गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 4 महिन्यांत 4 मोक्का कारवाया, 13 आरोपी अटकेत

हिंगणघाट शहरातील गुन्हेगारांना मोठा धक्का; 4 महिन्यांत 4 मोक्का कारवाया, 13 आरोपी जेरबंद 10 वर्षानंतर पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत मकोका ची कारवाई, पोलिस अधीक्षक  सुशीलकुमार नायक SDPO. हिंगणघाट यांच्या प्रयत्नांना यश वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी मोठी आणि कठोर कारवाई करत अवघ्या चार महिन्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत चार प्रकरणांमध्ये […]

Read More

अंगणवाडी साहित्य व ऑटो चोरणारा आरोपी तिवसा पोलिसांच्या गळाला!

तिवसा पोलिसांची धडक कारवाई: प्रवासी ऑटो आणि अंगणवाडीतील साहित्याची चोरी करणारा आरोपी अटकेत तिवसा (अमरावती ग्रामीण): तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून प्रवासी ऑटो रिक्षा, तसेच अंगणवाडी केंद्रातून घरगुती वापराचे सिलेंडर आणि किराणा सामान चोरणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील एकूण ७४,५८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत […]

Read More

यवतमाळ शहरात लूटमार करणारे दोन आरोपी 24 तासांत जेरबंद; चोरीचा 100 टक्के मुद्देमाल हस्तगत

यवतमाळ | प्रतिनिधी यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोड परिसरात शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर हल्ला करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. या कारवाईत लुटलेली सोन्याची अंगठी तसेच चोरीस गेलेली पाण्याची मोटार असा एकूण 1 लाख 13 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाई […]

Read More

कांदा बियाणे चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; स्थागुशाची धडक कारवाई

पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाची मोठी कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे माहिती अधिकार प्राप्त मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे त्यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ही धडक कारवाई केली आहे. देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कांदा बियाणे चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (स्थागुशा) यश आले […]

Read More

अमरावतीत दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; ३.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

अमरावती: सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने अमरावती शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या एका अट्टल टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्री. श्याम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रोशन शिरसाट आणि […]

Read More

अकोला पोलिसांची मोठी कामगिरी: सतर्कतेमुळे यवतमाळची आंतरजिल्हा टोळी गजाआड; एलसीबीच्या मोहिमेला पूर्ण यश

अकोला, १३ जून २०२६ अकोला पोलीस दलाने दाखवलेली कमालीची सतर्कता आणि चपळाईमुळे शहरातील महिला प्रवाशांना टार्गेट करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) पूर्ण यश आले आहे. रिक्षा प्रवासादरम्यान महिलांची नजर चुकवून दागिने आणि रोकड लांबवणाऱ्या यवतमाळच्या या टोळीतील ७ सदस्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेमुळे शहरातील तब्बल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!