मंदिरातील अष्टधातूची पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला; आरोपीला अटक, मुद्देमाल हस्तगत

अमरावती :- शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू पुष्पक कॉलनी येथील एका मंदिरातून अष्टधातूची मौल्यवान पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई शांततेत आणि वेगाने या प्रकरणाचा तपास केला.२४ तासांच्या तासांच्या आत आरोपीला अटक केली असून, चोरीला गेलेली मूर्ती देखील हस्तगत केली आहे. . नेमकी […]

Read More

वाई एसटी स्टँड परिसरातील चोरीचा गुन्हा उघड; दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत, महिला आरोपी अटकेत

सातारा | प्रतिनिधी | 11 जून 2026 वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दाखविलेल्या तत्परतेमुळे वाई एसटी स्टँड परिसरात घडलेल्या सोन्याच्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक करून तिच्याकडून दोन तोळे वजनाचे, अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले […]

Read More

व्यापाऱ्यावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा २४ तासांत पर्दाफाश; सात आरोपी जेरबंद, ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ | प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून रोख रक्कम लुटणाऱ्या दरोडेखोर टोळीचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व्यापाऱ्यावर […]

Read More

शेतीतील पंप चोरट्यास काही तासाचे आत हिंगणघाट पोलिसांनी केले जेरबंद….

शेती साहित्याची चोरी करणारे चोरटे काही तासाचे आत हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात…. हिंगणघाट(वर्धा) – पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नितीन शंकरराव ढगे वय 33 वर्ष रा गवा( कोळी) ता समुद्रपूर जि. वर्धा यांचे तोंडी रिपोर्ट वरून दिनांक 04/12/2025 चे सकाळी 07/00 दरम्यान फिर्यादी आजंती शिवारातील मक्याने केलेल्या शेतातील कॅनल मध्ये शेती ओलीत करण्याकरता ठेवलेली एक 3 Hp […]

Read More

गोधन चोरुन त्यांची तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेतकऱ्यांचे ‘पशूधन’ चोरणार्या आंतरजिल्हा टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,एकुन 10 गुन्ह्यांची केली उकल रोख 50,000/-रु.सह, ईनोव्हा व ईतर असा एकूण 5,55,000/-रु. चा मुद्देमाल केला जप्त…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 13/08/2025 रोजी पो.स्टे. चिखली येथे फिर्यादी श्री. गोपाल चंद्रशेखर साखरकर रा. राऊतवाडी, चिखली यांनी तक्रार दिली की, दि.10/08/2025 ते दि.11/08/2025 रोजीचे रात्री […]

Read More

शासकीय अधिकारी यांचे कडील घरफोडीचा तसेच वाहनातुन चोरलेल्या शस्त्राचा मोर्शी पोलिसांनी १२ तासाचे आत लावला छडा…

उपविभागिय अधिकारी याचे येथील घरफोडीचा तसेच त्यांचे वाहनातुन चोरलेल्या रिव्हॅाल्व्हरचा मोर्शी पोलिसांनी १२ तासाचे आत लावला छडा,आरोपी अटकेत….  मोर्शी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,श्री. प्रदीपकुमार पवार, उप-विभागीय अधिकारी (महसुल), मोर्शी यांनी पो.स्टे. मोर्शी येथे तक्रार दिली की, दि. 08/08/2025 रोजी त्यांचे शासकीय निवासस्थान येथे उभी असलेली त्यांचे चारचाकी हुंडाई क्रेटा या वाहनातुन दुपारी 02.00 […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन ९ मोटारसायकल केल्या जप्त…

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ ने सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन त्याचेकडुन चोरीतील ९ मोटार सायकल एकूण किंमत ३,५०,०००/- रू चा मुददेमाल केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आदेशीत केले होते की , रेकॉर्ड वरील वाहन चोरीचे व घरफोडीचे गुन्हेगारांना चेक करून व त्यांचेवर पाळत ठेवुन योग्य […]

Read More

ॲटोरिक्षाची अमरावती शहरातुन चोरी करुन विकणारा अट्टल चोरट्यास युनीट १ ने नागपुर येथुन घेतले ताब्यात…

अमरावती शहरातुन ऑटोरिक्षा चोरणारा अट्टल चोरट्यास गुन्हे शाखा, युनिट १ ने नागपुर येथुन घेतले ताब्यात, दोन ऑटोरिक्षा चोरीचे गुन्हे केले उघड…… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १५ एप्रिल २०२५ रोजी नागपुरी गेट येथे राहनारे अब्दुल अन्सार अब्दुल रहेमान यांनी पो.स्टे. नामपूरीगेट येथे तक्रार दिली कि, त्यांचे मालकीचा ऑटोरिक्षा क्रमांक MH 27-BW-2724 किंमत […]

Read More

घरफोडीचा गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत लावला छडा,मुद्देमालासह आरोपींना घेतले ताब्यात….

उपनगर पोलिस ठाणे येथे नोंद असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत केला उघड, 3 लाख 76 हजार 107 रुपये किमतीची सोन्याचांदीचे दागिने केले हस्तगत… नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उपनगर पोलिस ठाणे हद्दितील दि.19/07/2025 रोजी फिर्यादी बापुराव मराठे, रा. प्लॉट नं. 9अ गोविंदनगर, ता.जि. नंदुरबार यांनी पोलिस स्टेशन उपनगर येथे तक्रार […]

Read More

सराफ दुकानात हातचलाखीने दागीने लंपास करणार्या महीलेस दागीण्यांसह युनीट १ ने २४ तासाचे आत केले जेरबंद…

शहरातील मध्यवर्ती भागातील महालक्ष्मी ज्वेलर्स येथून चालाखीने सोन्याचे दागीने चोरी करणार्या  महीलेस २४ तासाचे आत चोरलेल्या दागीण्यांसह व चोरीच्या दागीन्यासह  गुन्हे शाखा, युनिट  ०१ ने घेतले  ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८ जुलै २०२५ रोजी पो.स्टे. सिटी कोतवाली येथे तक्रारदार गौरव राजकुमार कोटवानी, वय ३६ वर्षे, रा. सूरजनगर, शंकरनगर. अमरावती यांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!