चंद्रपूर: रामनगर जबरी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश; दोन आंतरजिल्हा आरोपींना अटक, ₹३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल केली असून दोन आंतरजिल्हा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण ₹३,१४,५०० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी: मुस्तफा उर्फ शानू जमील खान (वय ४४ वर्ष, रा. मोमीनपुरा, नागपूर) सलमान अब्दुल रहमान […]
Read More