बारमधे चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने परभणी येथुन घेतले ताब्यात….

धारकल्याण येथील दिपकराज बार मध्ये चोरी करणारा परभणी येथील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मुद्येमाल केला जप्त….. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(16) ॲागस्ट  2024 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा ते जालना रोडवरील धारकल्याण येथील हॉटेल दिपकराज बार मध्ये चोरी करुन दारुच्या विविध कंपनीच्या बाटल्या चोरी झाले बाबत फिर्यादी सुंदर दिनकर […]

Read More

अट्टल दुचाकी चोरटे हिंजवडी पोलिसांचे ताब्यात….

चैनीसाठी दुचाकी चोरणारे अट्टल चोरटे हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलिसांनी कसून केलेला तपास, मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर चैनीसाठी दुचाकीची चोरी करणारे दोन अट्टल चोरांना अटक करून चोरीच्या ०५ दुचाकी व १ रिक्षा ही जप्त केली आहे. या प्रकरणी फिर्यादी भारत सोपान जाधव (वय ५३) वर्षे धंदा. ड्रायव्हर […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक व विक्री करणाऱ्यांवर गोदी पोलिसांची मोठी कार्यवाही…

अवैध वाळु विक्री करणा-या तीन वाळु तस्करांवर गोंदी पोलिसांची मोठी कार्यवाही, १७.५०,०००/-  किमंतीचा मुददेमाल केला जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२२)ॲागस्ट २०२४ रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सपोनि आशिष खांडेकर व स्टाफ यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन गोदी शिवारातील सिध्देश्वर फाटा येथे गोदावरी नदी पात्रातुन सागर सुनिल नानकशाही हा […]

Read More

अट्टल वाहन चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने वाहने चोरणारी टोळी ताब्यात घेऊन १४ मोटारसायकल व ०६ अॅटो रिक्षा केल्या जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी जळगांव जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असुन तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जळगांव शहर पोलिस स्टेशन CCTNS NO १९५/२०२२ भादवि कलम […]

Read More

दोन अट्टल घरफोड्यांना ताब्यात घेऊन युनीट २ ने उघड केला घरफोडीचा गुन्हा…

दोन अट्टल घरफोडे अमरावती शहर गुन्हेशाखेच्या ताब्यात,युनीट २ ने घरफोडीच्या गुन्ह्याची केली उकल… अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ यांना मिळालेल्या गोपनीय माहिती कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर अट्टल घरफोडी करणाऱ्या दोघांना जेरबंद करून गुन्हयातील एकुण ३७,०००/- रूपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. राजापेठ अमरावती […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास चाकुसह ताब्यात घेऊन उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे….

दहशत पसरविणा-या अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१४) ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाढत्या मोटार सायकल चोरी अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणेकरीता पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोहरा […]

Read More

जालना गुन्हे शाखेने ८ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…

देवमुर्ती येथील चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने ८ तासाचे आत केला उलगडा,दोन आरोपींना ताब्यात घेऊन ७,१४,३८०/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी गुन्हे उघडकीस आणनेबाबत पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक […]

Read More

किनवट ATM रोकड चोरी प्रकरणी बॅंकेचे कर्मचारीच निघाले खरे सुत्रधार,१५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचे ATM मधून चोरी करणारे तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन 15,60,500/-  रुपयाचा मुददेमाल केला जप्त…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात मालाविरुध्दचा गुन्हयांना आळा बसविणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत नवनियुक्त पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी पोलिस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. […]

Read More

महागड्या दुचाकी चोरणारे दोघांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने २० दुचाकी केल्या हस्तगत…

महागड्या मोटरसायकल चोरी करणारे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… नाशिक (प्रतिनिधी) – महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषभ आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफिने अटक करून चोरीच्या २० मोटरसायकल ह्या जप्त केल्या आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने […]

Read More

बुलढाणा गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीचे ५ गुन्हे उघड करुन,३ लाखाचेवर मुद्देमाल केला हस्तगत..

स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल मोटारसायकल चोरट्यांना केली अटक; 3 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त… बुलढाणा (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खामगांव आणि मलकापूर परिसरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मो.सा. चोरीच्या 05 गुन्ह्यांची यशस्वी उकल करून चोरीच्या 08- मो.सा., 01- स्कुटी ज्यांची किं.3 लाख 48 हजार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!