अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांनी उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे
सराईत दुचाकी चोरट्यास रामनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ४ गुन्हे,एकुन १८००००/-रु चा मुद्देमाल केला हस्तगत… वर्धा( प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२७) जुलै रोजी चे रात्री चे दरम्यान,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पोद्दार बगीचा रामनगर वर्धा येथे राहणारे शंकर किसनचंद धामेच्या वय 40 वर्ष यांनी आपली दुचाकी MH-32AW6071 Hero Honda Passion Pro ही […]
Read More