अल्पवयीन दुचाकी चोरटे चिखली पोलिसांचे ताब्यात,७ महागड्या दुचाकी केल्या हस्तगत…

चैनीसाठी मोटारसायकल चोरणारे अल्पवयीन चोरटे चिखली पोलिसांच्या ताब्यात… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील मोरेवस्ती, साने चौक, टॉवरलाईन, कुदळवाडी, चिखली हा मोठया लोकसंख्येचा व दाट लोकवस्तीचा भाग असुन सदर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग भाडयाने राहतात, सदरचे कामगार कामावर येण्या-जाण्यासाठी त्यांचे मोटारसायकलचा वापर करीत असतात ब-याचशा भागामध्ये रात्रीचेवेळी मोटारसायकल पार्क करण्यासाठी पार्किंग […]

Read More

सराईत दुचाकी चोरटे १२ तासाचे आत LCB ने केले जेरबंद,लाखोच्या १४ दुचाकी केल्या जप्त…

सराईत दुचाकी चोरटे 12 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, जेरबंद 7,65,000/- रू किंमतीच्या 14 मोटारसायकली जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे वैजापुर येथे फिर्यादी विजय बाबुलाल त्रिभुवन व श्री संदीप वैजीनाथ जगधने दोघे रा. वैजापुर यांनी तक्रार दिली कि, दिनांक 12/4/2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्रिभुवन यांची रॉयल इन्फील्ड […]

Read More

बसस्थानकावरुन दागिणे चोरनार्या दोन सराईत महीलांना तिरोडा पोलिसांनी घेतले ताब्यात….

बसस्थानकावरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या दोन महिलांना अटक,तिरोडा पोलिसांनी ताब्यात घेऊन 3,95,500/- रुपये किंमतीचे 7. 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम 15,000/- रुपये असा शंभर टक्के संपुर्ण मुद्देमाल हस्तगत…..  तिरोडा(गोंदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन तिरोडा येथे दि.28/03/2024 रोजी फिर्यादी नामे सिमा किशोर ठाकरे वय 40 वर्षे, व्यवसाय गृहीणी […]

Read More

ATM फोडण्याचा असफल प्रयत्न करणारे दोघे रामनगर पोलिसांचे ताब्यात,दोघांचा शोध सुरु….

ATM मधे चोरीचा असफल प्रयत्न करणाऱ्यांना रामनगर पोलिसांनी शिताफीन घेतले ताब्यात….. रामनगर(चंद्रपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दि.(२८) रोजी पोउपनि अतुल कावळे नाईट ड्युटी ऑफिसर म्हणुन डयुटीवर हजर असतांना नियंत्रण कक्ष येथुन माहिती मिळाली की, बंगाली कॅम्प चौक, दुर्गा माता मंदिर जवळील बँक ऑफ इंडियाचे ए.टि.एम. मध्ये कुणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा माहिती वरून […]

Read More

इन्श्युरन्स क्लेमसाठी केलेला चोरीचा बनाव पडला महागात,सरळ जेलची वारी…

इन्शुरन्स क्लेम साठी स्वतहाच्याच कारखाण्यात चोरीचा बनाव करणारा मुळ मालकच निघाला चोर… रावेर(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३)रोजी फिर्याद निरज सुनिल पाटील वय 24 रा. निंबोल ता रावेर जिल्हा जळगावं यांनी पोलिस स्टेशन रावेर येंथे तक्रार दिली की त्यांचे वेफर्स कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने चोरी केली त्यावरुन  पोलिस  स्टेशन रावेर […]

Read More

पैठण MIDC पोलिसांनी वेशांतर करुन घेतले सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात,१५ दुचाकी केल्या हस्तगत…..

सराईत मोटार सायकल चोरट्यास MIDC पैठण पोलासांनी केले जेरबंद,13,70,000/- रूपये किंमतीच्या चोरीच्या 15 मोटारसायकल केल्या जप्त… पैठण(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया  यांनी जिल्हयातील वाहन चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपींचा कसोशीने शोध घेवुन त्यांना जेरबंद करण्याचा सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने MIDC पैठण पोलिस हे रेकॉर्डवरिल वाहनचोरी […]

Read More

पुलगाव पोलिसांची वाळु माफियांवर कारवाई…

पुलगाव पोलिसांची वाळु माफियांवर कारवाई…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने गेल्या १५ दिवसापासुन वाळु तस्करांवर होणार्या चौफेर कार्यवाहीने सगळे वाळु तस्कर सैरभैर झालेत सरकारचा महसुल बुडवुन लाखोंचा मलीदा लाटनारे आता विवंचनेत पडलेत की काय करावे आता त्यातच  दि.07/04/2024 रोजी सकाळी पुलगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचुन पुलगाव पोलीसांनी वाळु माफियांवर […]

Read More

अवैध शस्त्र बाळगणारा व सराईत वाहन चोरट्यास कपीलनगर पोलिसांनी घेतले ताब्यात….

घातक शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करुन कपीलनगर पोलिसांनी उघड केले,०४ वाहनचोरीचे गुन्हे व वाहने केली हस्तगत…. नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०५.०४.२०२४ चे ११.१० वा. चे सुमारास पोलिस ठाणे कपिलनगर येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गुप्त बातमीदारा तर्फे माहिती […]

Read More

अट्टल दोन घरफोड्यांना आणि शेती साहित्यांची चोरी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकांना अटक…

अट्टल दोन घरफोड्यांना आणि शेती साहित्यांची चोरी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकांना अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने आणि विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून दिवसा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल घरफोड्यांना स्थानिक गुन्हे शाखेने आणि शेती साहित्यांची, शेत मालाची चोरी करणाऱ्या ३ […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केले ६ चोरीचे गुन्हे…

मोटर सायकल चोरी प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक,एकुण ६ मोटर सायकल किं २०००००/- रू च्या केल्या जप्त… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे दाखल अप.क्र. १५५/२०२३ कलम ३७९ भादंवि चे गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना  गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की सदर गुन्हयात चोरी गेलेले वाहन हे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!