दोन संशयीतांना ताब्यात घेऊन उघड केले ६ वाहनचोरीचे गुन्हे…..

वाहनचोरी करणाऱ्या आरोपींना देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेऊन  एकुण ०६ गुन्हे केले उघड…. देहु रोड(पिंपरी चिंचवड)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वाहन चोरीस प्रतिबंधघालण्याचे आदेश पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड विनयकुमार चौबे यांनी दिले होते. त्यानअनुषंगाने देहुरोड पोलिस तपास पथकाला काही मुले चोरीचे दुचाकी मोटार सायकल विक्रीकरीता काळोखे चौक, […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ची उल्लेखनिय कामगिरी,उघड केले घरफोडीचे १२ गुन्हे….

https://youtu.be/2jokKIfHnEg?si=iVI1GTHqtFKi10af गुन्हे शाखा युनीट २ ने  अमरावती शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकिस आणून चोरी करणारे २ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून एकुण १२ गुन्हयातील ७,२५,०००/- रूचा मुददेमाल केला जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२१)मे रोजी यातील फिर्यादी रूपेश श्रीधर बेलसरे रा. पंचवटी कॉलनी, अमरावती यांनी पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे तक्रार दिली […]

Read More

मोटारसायकल चोरणारी टोळी आर्वी पोलिसांनी जेरबंद करुन,हस्तगत केल्या १८ मोटारसायकल…

वर्धा जिल्हा व ईतर जिल्हयातून मोटारसायकल चोरी करून ईतर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या  टोळीस जेरबंद करून 18 मोटार सायकल केल्या जप्त,आर्वी गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कार्यवाही…, आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  मेघराज चंपालालजी संतलेजा वय 42 वर्ष. रा गणपतीवार्ड आर्वी ता. आर्वी जिल्हा वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की त्यांनी […]

Read More

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे…

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे… मुंबई – देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलमं हटवण्यात आली असून काही नवीन कलमं जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये नव्या […]

Read More

जळगाव मध्ये गुरे चोरणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद…

जळगाव मध्ये गुरे चोरणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद… जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलिसांनी अंतरराज्यीय गुरे चोरी करणाऱ्या टोळीतील 5 जणांना कौशल्यपूर्ण तपास, तांत्रिक विश्लेषण अन् मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शिताफीने अटक करून त्यांच्याकडून बोलेरो पिकअप आणि मोटारसायकल असा एकुण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी – 1) तुकाराम रुमालसिंह बारेला, रा.बोरी, जि.ब-हाणपुर, […]

Read More

बनावट नंबर प्लेट लावुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…

वाहनाचे नंबर प्लेट बदलवुन अवैध रेती चोरी करणाऱ्यांना भिवापुर पोलिसांनी घेतले ताब्यात,फसवनुकीसह चोरीचा गुन्हा दाखल…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २९/०६/२०२४ चे रात्री ८.००.चे दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा जावराबोडी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी […]

Read More

दोन संशयितांना ताब्यात घेऊन दुचाकी व घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखेने केला उघड….

घरफोडी आणि दुचाकी चोरीतील दोघे अमरावती गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती (प्रतिनिधी) – घरफोडी आणि मोटारसायकल/ दुचाकी चोरीतील दोन अट्टल गुन्हेगारांना अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पकडुन पाच गुन्हे उघडकीस आणून २२ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आरोपी – विठ्ठल जानराव खामट (वय ३० वर्ष) रा.शेरपूर, ता.आष्टी, जि.वर्धा आणि मंगेश तुळशीरामजी उइके (वय ३०) रा.मोर्डी, […]

Read More

हिंगोली पोलिसांनी उघड केला दागीने चोरीचा गुन्हा…

बाळापुर पोलिस स्टेशन हद्दीतील डोंगरकडा येथील ज्वेलरचे दुकान फोडुन दागीने चोरीचा गुन्हा केला उघड,एकुन ४५९ ग्रॅम वजनाचे दागीने  केले जप्त,पोलिस स्टेशन बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कार्यवाही…. बाळापुर(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, हिंगोली जिल्हयातील कळमनुरी तालुका अंतर्गत मौ. डोंगरकडा येथे दि (२३) चे रात्री दरम्याण फिर्यादी सोमेश रोडे यांचे ज्वेलरी दुकानाचे […]

Read More

वाळुची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांनी १५ लक्ष रु च्या मुद्देमालासह घेतले ताब्यात…

अवैध रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यास भिवापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन १५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२९)जुन चे  १०.३० वा. दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना खबरीद्वारे गोपनीय माहीती मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा टाका येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी […]

Read More

अट्टल वाहन चोरट्याला वाहनांसह पाचपावली पोलिसांनी केली अटक…

अट्टल वाहन चोरट्याला वाहनांसह पाचपावली पोलिसांनी केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी) – पाचपावली पोलिसांनी वाहन चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तांत्रिक विश्लेषण अन् कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने ताब्यात घेऊन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्याचे कडून टाटा एस गोल्ड गाडी किं. साडेसात लाख रुपये आणि काळ्या रंगाची फॅशन प्लस गाडी किं.85 हजार रू. असा एकुण […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!