पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी चोरीचे गुन्हे…
संशयीतांना ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाईकवाडी, बांग्लादेश चौकी जवळ, नागपुर येथे राहणारे सागर शंकरलाल तेलघरे, वय ६५ वर्षे, यांनी पोलिस स्टेशन पाचपावली येथे तक्रार दिली की दिनांक १५.०६.२०२४ चे रात्री ९.४५ वा. ते रात्री ११.४५ वा. चे दरम्यान त्यांची लाल रंगाची […]
Read More