वाळुची चोरटी वाहतुक करणारा पुलगाव पोलिसांचे ताब्यात….
विनापरवाना वाळुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यास पुलगाव पोलिसांनी घेतले ताब्यात….. पुलगाव(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,- दिनांक 03/04/2024 रोजी रात्री 01.45 वा.चे दरम्य़ान मुखबीर कडून मिळालेल्या खबरेवरुन पोलिस पथकाचे मदतीने वर्धा-पुलगाव हायवे रोडवर सी.ए.डी.रेल्वे गेट,जवळ पुलगाव कडे मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार टिप्पर क्रमांक MH 32 AJ 3919 हा अवैद्यरित्या वाळुची चोरी करून वाहतूक करीत आहे […]
Read More