वाशिम स्थागुशा पथकाने अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक करुन मोटारसायकल चोरीचे १० गुन्हे उघड…
मोटारसायकल चोरट्यास जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश,विविध गुन्ह्यातील १० मोटारसायकल जप्त..,. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पो.स्टे.वाशिम शहर येथे दाखल अप.क्र.९३२/२२, कलम ३७९ भादंवि अन्वये दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करत असतांना गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे ग्राम शिवणी भेंडेकर, ता. मंगरूळपीर, जि.वाशिम येथील ३२ वर्षीय ईसमास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून […]
Read More