पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने वाळुमाफीयांना दणका,दोन कोटीचेवर मुद्देमाल केला जप्त…
वर्धा पोलिसांचा वाळू माफियांना दणका; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त, २३ जणांवर गुन्हे दाखल… वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन, उपसा आणि त्याची होणारी वाहतूक सर्रास सुरू असल्याचे कारवाईतून पुन्हा सिद्ध झाले आहे. पोलिस अधीक्षक नूरूल हसन आणि अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांच्या पथकाने सहा.पोलिस अधिक्षक राहुल चव्हान,परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक ऋुष्टी जैन […]
Read More