यलम्मा देवीचे दागीने चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदीरातील दागिण्यांच्या चोरीचा गुन्हा व इतर दोन गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश… सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७ डिसेंबर २०२३ रोजीचे रात्री मौजे कासेगाव, ता. पंढरपूर येथील यल्लम्मा देवीच्या मंदीरामध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून यल्लम्मा देवीचा चेहरा असलेला मुखवटा, चांदीचे केवड्याचे पान, देवीच्या पादुका व प्रभावळ असे एकूण […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरटा नांदेड पोलिसांचे ताब्यात,४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

मोटासायकल चोरटा नांदेड पोलिसांच्या ताब्यात..  नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयात प्रतिबंध व गुन्हे उघड करणे बाबत श्रीकृष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार अपर पोलिस अधीक्षक नांदेड यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते, त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन विमातळ […]

Read More

घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त…

घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त.. पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरी आणि वाईन शॉपमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ५ दुचाकी जप्त करुन 3 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल (वय-२३वर्षे सध्या रा.फिरस्ता मुळ, रा.चमंधा, […]

Read More

भंडारा स्थागुशाने केले मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड…

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने केले मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड… भंडारा (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात घरफोडी आणि मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती. या मुळे कुठे तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होत होता. म्हणून पोलिस अधीक्षक लोहित मतानी आणि अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे […]

Read More

स्वतःहाच्या आर्थिक फायद्याकरीता वाळुची चोरी करणाऱ्याच्या विशेष पथकानी आवळल्या मुसक्या….

अवैधरित्या वाळु चोरी करणाऱ्या आरोपीच्या पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या पोलिस स्टेशन, मौदा येथे गुन्हा नोंद… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, सततचे होणारे वाळु चोरीचे गुन्हे व ईतर अवैध गुन्ह्यंना जरब बसावी म्हनुन पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी  विशेष पोलिस पथकाची नेमणुक केली यांच  पथकाने पोलिस स्टेशन, मौदा परीसरात अवैधरित्या, विनापरवाना १४ चक्का […]

Read More

चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतुन ट्रॅक्टर व ट्रॅाली चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतील बासलापुर गावातुन ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १९/१२/२०२३ रोजी फिर्यादी गजानन केशवराव बोबडे रा. बासलापुर ता. चांदुर रेल्वे यांनी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथे तक्रार दिली की, दि. १७/१२/२०२३ रोजी चे रात्री ०१/३० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने त्यांचे घरासमोरून त्यांचे मालकीचा जॉनडियर […]

Read More

अट्टल घरफोड्या सम्या सोलापुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

04 दरोडे व 14 घरफोडी गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी…, सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोलापुर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे,अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, व पाहिजे फरार आरोपींचा शोध घेवून पकडणेकामी आदेशीत केले […]

Read More

सभाग्रुहाचे बांधकामासाठी आणलेली वाळु चोरणार्यास राळेगाव पोलिसांनी केले जेरबंद…

राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.22/12/2023 रोजी पोस्टे राळेगाव येथे फिर्यादी  संजय मांचावार रा. कोपरी यांनी तोंडी तक्रार दिली की गांधी लेआऊट मध्ये गुघाने ईंन्फ्रास्च्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे श्री संत तुकाराम महाराज सभागृहाचे बांधकाम सुरू असून त्या कामासाठी रेती साठवलेली होती त्या साठवलेली रेती मधून 10 ते 12 ब्रास रेती कीं.40,000 रु. ची […]

Read More

दरोडा टाकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले…

पुसद शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा डाव पुसद शहर पोलिसांनी लावला उधळून आरोपींकडून चोरीचे १५ मोबाईल, चोरीची मोटारसायकल व  गुन्हयासाठी वापरण्यात आलेले घातक हत्यारे जप्त,पुसद शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची  कामगिरी….. पुसद(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २७/१२/२०२३ रोजी पुसद शहर पोलिस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे आपले पथकासह सरकारी वाहनाने रात्रगस्त […]

Read More

घरातुन लॅपटॅाप-मोबाईल चोरणारी आंतराज्यीय टोळी वाकड पोलिसांचे ताब्यात,२३ गुन्हे केले उघड…

भरदिवसा घरात घुसुन लॅपटॅाप-मोबाईल चोरणारी टोळी वाकड पोलिसांचे ताब्यात…. पिंपरी- चिंचवड (महेश बुलाख) – गेल्या काही महिन्यांमध्ये घरातील लॅपटॉप व मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली होती. म्हणुन विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त प्रमाणात गस्त घालुन संशयीत इसमांना ताब्यात घेवुन गुन्हे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!