चोरलेले दागीने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

चोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त… लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले […]

Read More

प्रवासी ॲटो चोरणारे ६ तासाचे आत सिटी कोतवाली पोलिसांचे ताब्यात…

चोरीस गेलेला प्रवासी ऑटो व  आरोपीस अटक करून १,५०,०००/- रूपये चा मुद्देमाल केला हस्तगत,पोलिस स्टेशन, सिटी कोतवाली अकोला गुन्हे शोध पथकाची कामगिरी…. अकोला(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथे दिनांक ०७/०१/२०२४ रोजी फिर्यादी नामे कलीम खान रहीम खान वय ३५ रा. बैदपुरा, अकोला यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा ऑटो क्रमांक एम एच ३० बि सि १७७६ किं. १,५०,०००/- […]

Read More

वाहनचोरी व घरफोडीचे ५ गुन्हे उघड,गुन्हे शाखा युनिट ४ ची कामगिरी…

घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक,नागपुर गुन्हे शाखा, युनिट क्र ४, ची कामगीरी, एकुण ०५ गुन्हे केले उघड… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २३/१२/२०२३ चे ०८.०० वा. ते दिनांक २६/१२/२०२३ चे ०७.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे सक्करदरा हद्दीत, प्लॉट नं. २०० /२ सोमवारी क्वॉर्टर, शहीद शाहु गार्डन जवळ राहणारे फिर्यादी मुकेश केदारनथ शाहु, वय ४६ […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,६ मोटारसायकल केल्या जप्त…

मोटार सायकल चोरट्यास 06 मोटर सायकलीसह. अटक, मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी…. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,, पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांनी पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, स्था.गु. शा. गोंदिया यांना जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला  ला दाखल मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे रामटेक पोलीसांचे ताब्यात…

विनापरवाना अवैधरीत्या वाळुची वाहतुक करणाऱ्या आरोपींना चारचाकी वाहनांसह केली अटक.., रामटेक(नागपुर ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि ०६.०१.२३रोजी १०.३० वा दरम्यान मुखबीरदवारे माहीती मिळाली कि एक पांढ-या रंगाचे दोन टिप्पर मध्ये तुमसर रोडने अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे अश्या मिळालेल्या विश्वसनिय माहीतीवरून एच पी पेट्रोल पंप रामटेक जवळ खाजगी वाहनाने उभे असता तुमसर रोडने दोन […]

Read More

४ लाखाचे मुद्देमालासह वाहनचोरटे अमरावती शहर पोलिसांचे तावडीत सापडले…

वाहन चोरी करणाऱ्यांना नागपुरी गेट अमरावती शहर  पोलिसांनी केली अटक;४ लाखांचा मुद्देमाल जप्त… अमरावती (प्रतिनिधी)- पोलिस स्टेशन नागपुरी गेट, अमरावती शहर येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की, नागपुरी गेट हद्दीतुन त्यांची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम.एच-२७-वाय-२९५ कि.अं. ५०,०००/- रू ची कोणी तरी अज्ञात आरोपीने चोरून नेली आहे अशा फिर्यादीची तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी […]

Read More

चोरीचा बनाव रचला पण त्यात स्वतःच फसले…

किस्त भरण्यास पैसे नसल्याने फायनान्स वाले सारखे त्रास द्यायचे म्हनुन स्वतहाच रचला ट्रॅक्टर चोरीचा बनाव… अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०३/०१/ २०२३ रोजी फिर्यादी नामे विनायक बळीराम खंडारे, वय ६२ वर्ष, रा अजनी ता. नांदगाव खंडेश्वर यांनी पोलिस स्टेशन लोणी येथे तोंडी तक्रार  दिली की, त्यांचा महिद्रा ५७५ कंपनीचा लाल रंगाचा टॅक्टर कमांक एम.एच २७ डी.ई […]

Read More

अट्टल घरफोड्या जयड्या उर्फ जयवंत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात…

सराईत घरफोडी चोरटा जेरबंद घरफोडीचे दोन गुन्हे उघड सुमारे १३ लाख रुपये किंमतीचे २२ तोळयाचे सोन्याचे दागीने हस्तगत,गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई… पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडणारे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते.त्याअनुषंगाने गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. […]

Read More

ॲल्यमिनियम तार चोरी करणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

अॅल्युमिनीअम चोरी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मौदा येथील अप. क्र. १२२७ / २३ कलम ३७९ भा.दं.वि. चे गुन्हयाचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण करीत असता गुप्त माहितगाराकडून खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, कळमना येथे राहणारा नितीश प्रजापती हा मागील काही महिन्यापासुन कळमना वस्तीत राहून आपले […]

Read More

गोडाऊनमधुन सुपारीची चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

गोडाऊन मधुन सुपारीची चोरी करणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३०/१२/२०२३ चे १९/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे – शैलेश परसराम कावळे, वय ३३ वर्ष, रा. मनसर चिचखेडे ले आउट वार्ड क्र. ०१ ता. रामटेक हे आपल्या पान मटेरियलचे गोडावुन उघडण्याकरीता गेले असता, गोडावुनचे समोरील लोखंडी शटर उजव्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!