गोवंशाची तस्करी करणार्याच्या कुही पोलिसांनी आवळल्या मुसक्या,६ गोवंशाची केली सुटका….

कत्तलीकरीता जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्याच्या कुही पोलिसांनी आवळल्या मुसक्या,६ गोवंशाना दिले जिवनदान ९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त… कुही(नागपुर)प्रतिनीधी – पोलिस अघिक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपुर शहरानजीकच्या परीसरातुन होणारी अवैध गोवंश वाहतुक व गोतस्करी यावर प्रतिबंध लावुन त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना वजा आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्या अनुषंगाने नागपुर शहरा लगतच्या महामार्गावर संबंधीत […]

Read More

रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी करुन चोरटी वाहतुक करणार्यावर सहाय्यक पोलिस अधिक्षक राहुल चव्हाण यांची धडाकेबाज कार्यवाही,१.५ कोटीचा मुद्देमाल केला जप्त…

सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी करुन चोरटी वाहतुक करणार्यावर कार्यवाही करत १ कोटी ५० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… समुद्रपुर(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 02.मार्च रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगांव राहुल चव्हाण यांना नाईट पेट्रोलिंग दरम्यान खबरीद्वारे गोपनीय […]

Read More

नागपुर शहर परीसरातुन दुचाकी चोरुन त्याची तुमसर येथे विक्री करणारी टोळी गुन्हे शाखा युनीट ५ ने केली जेरबंद,६२ दुचाकी केल्या हस्तगत….

दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीस ताब्यात घेऊन त्यांचेकडुन एकुण ६२ वाहनासह किंमती २०,४५,२००/- रू. चा मुद्देमाल केला जप्त,गुन्हेशाखा युनिट ५ ची धडाकेबाद कामगिरी….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रज्वल जयदत्त भिमटे वय २५ वर्ष रा. प्लॉट नं. ६८१, पवन नगर, यशोधरानगर, नागपूर यांनी दि २६ डिसेंबर २४ला संध्या ७.०० वा.  वंडर बार, भिलगाव, […]

Read More

संशयावरून दोन अट्टल घरफोड्यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले १० गुन्हे,किंमती मुद्देमालही केला जप्त….

दोन संशईत अट्टल घरफोडी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हयातील व यवतमाळ जिल्हयातील घरफोडी, दुकानफोडी व मंदीर चोरीचे एकुण १० गुन्हे केले उघड, आरोपीतांकडुन सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण किं. १५,८८,३९१/- रू. चा मुद्देमाल जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वर्धा जिल्हयामध्ये व वर्धा जिल्हयालगत असलेल्या जिल्हयांमध्ये वाढत असलेल्या घरफोडी, […]

Read More

ATM कार्डची अदलाबदल करुन पैसे काढणारी टोळी यवतमाळ गुन्हे शाखेच्या ताब्यात…

ए.टी.एम. कार्ड बदलुन खात्यातुन पैसे काढुन घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपीस अटक करुन ६,२५,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, तुळशीदास भानुदास गावंडे, रा. हरु ता दारव्हा जि यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन दारव्हा येथे येऊन तक्रार दिली की. दि २५ जानेवारी रोजी ते त्याचे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेश येथुन चोरीतील नगदीसह किंमती मुद्देमाल केला जप्त,अकोला येथील ३ गुन्हे केले उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील कडीया राजगड येथुन कुख्यात सॅासी गॅंग कडुन अकोला येथील विविध पोलिस स्टेशनला नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील ५,९१,०००/-रु चा मुद्देमाल केला जप्त,अकोला येथील स्थागुशा चे पथक सतत १२ दिवस राजगड मध्यप्रदेश येथे तळ ठोकुन होते…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हॉटेल व्हि एस बाळापुर नाका, अकोला येथे दि ३० रोजी लग्न […]

Read More

जनावरे चोरी करणारी कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद…

चारचाकी वाहनातुन जनावरे चोरी करणारी कुख्यात टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने अखेर केले जेरबंद,गोवंश चोरीचे २ गुन्हे केले उघड…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध गोतस्करी तसेच गोवंशाची चोरी करुन त्यांची निर्दयतेने वाहतुक करणार्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी सर्व प्रभारींना दिले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने पथके तयार करुन जिल्ह्यातुन […]

Read More

ईलेक्ट्रिक वर्कशॅापमधील कॅापर वायर चोरीचा गुन्हा कलमना पोलिसांनी केला उघड,मुद्देमालासह ३ आरोपींना घेतले ताब्यात….

कलमना पोलिसांनी संशईत चोरट्यांना ताब्यात घेऊन ईलेक्ट्रीक वर्कशॅाप मधील चोरीचा गुन्हा केला उघड, ०३ आरोपींना केली अटक….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पवन गुलाबराव भुते, वय ४२ वर्षे, रा. गाडीखाना, टिळक पुतळा, महाल, नागपुर यांनी पोलिस स्टेशन कळमना येथे तक्रार दिली की त्यांचे न्यू गुलाब ईलेक्ट्रीक वर्कशॉप, चिखली ले-आऊट ७२/ए, कळमणा, नागपूर येथे […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन सावंगी मेघे पोलिसांनी उघड केले तीन गुन्हे….

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन सावंगी मेघे पोलिसांनी उघड केले मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघड…. सावंगी मेघे(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 21.जानेवारी रोजी फिर्यादी आशिष बाबाराव ढोणे रा. सावंगी मेघे यांनी सावंगी मेघे दवाखान्याचे गेट क्र. 3 जवळील त्यांचे कॅफे समोर त्यांचे मालकीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एम. एच 32 एए 0137 ही […]

Read More

रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन देसाईगंज पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा केला उघड….

वाहनासह चोरीच्या गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीस देसाईगंज पोलिसांनी केले जेरबंद, एकुण १,२५,०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त….. देसाईगंज(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,देसाईगंज पोलिस स्टेशन येथे नोंद असलेला अपराध क्रमांक २१/२०२५ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता व अपराध क्रमांक १२८/२०२४ कलम ३७९ भादवि अन्वये वाहन चोरीच्या गुन्ह्यांत   सदर गुन्हातील आरोपीचा शोध घेतला असता […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!