शेघाट येथील कार चोरीचा गुन्हा उघड; एक आरोपी व विधी संघर्षित बालक ताब्यात
अमरावती (दि. १६ ऑक्टोबर २०२६): अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेंदुरजनाघाट हद्दीत घडलेली चारचाकी वाहन चोरीची उकल करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणी एका प्रौढ आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरीला गेलेली होंडा सिटी कार आणि एक अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]
Read More