धाडसी दरोडा उघड! गोंदिया एलसीबीची धडक कारवाई, तांदुळाचा लुटलेला ट्रक हस्तगत
१८.१३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, एका आरोपीला अटक गोंदिया: मौजा सावरी हद्दीत चाकूचा धाक दाखवून ३० टनांपेक्षा जास्त तांदूळ आणि ट्रक लुटणाऱ्या टोळीचा गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी लुटलेला ट्रक आणि तांदूळ असा एकूण १८,१३,६९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रयागराज (उत्तर प्रदेश) […]
Read More