भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने गौतस्करांना वाहतुकीसाठी मदत करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…

भंडारा– सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १३/०९/२०२३ रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डाहारे, कैलास पटोले,किशोर मेश्राम, पो.अ. सचिन देशमुख, कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे हे अवैध जनावरे वाहतुकीवर कारवाई संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय खबर प्राप्त झाली की, “साकोली कडुन नागपूर कडे गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता पिकअप वाहनाने नेत असुन […]

Read More

पवई पोलिसांनी हस्तगत केले मुंबईकरांचे चोरीस गेलेले मोबाईल….

पवई(मुंबई)-मुंबईकरांचे पवई पोलिसांच्या हद्दीत हरवलेले ५० महागडे मोबाईल फोन, ज्यांची अंदाजे किंमत ७ लाख रुपये आहे, ते परत मिळवण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांनी हे कार्य केले. परत मिळवलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस उपआयुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले. मोबाईल हा आता माणसाची अत्यावश्यक गरज बनून राहिला आहे. मात्र […]

Read More

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक

मुंबई : सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून दोघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सोने लपवलेला पुडा आरोपींच्या साथीदाराने आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानतळ परिसरात फेकला होता. तो स्वीकारण्यासाठी दोघे जण आले असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्यांना पकडले. वाय जलालुद्दीन व संजीता बेगम असे अटक करण्यात आलेल्या […]

Read More

वाकड पोलिसांनी उधळला जबरी चोरीचा डाव…

वाकड(पिंपरी-चिंचवड)-महेश बुलाख सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक .१२/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे मुकेशकुमार जिवाराम लोहार रा. नेहरुनगर, पिंपरी पुणे यांनी पोलिस स्टेशन मध्ये येवुन फिर्याद दिली की ते उमेश जैन यांचे श्री अंबीका ज्वेलर्स, नेहरुनगर पिंपरी पुणे यांचेकडे नोकरीस असुन जैन हे सोन्याचे होलसेल व्यापारी आहे. छोटया दुकानदारांचे मागणी प्रमाणे ऑर्डर घेवून त्यांना सोन्याचे दागीने पुरविण्याचे […]

Read More

कारंजा (घाडगे) पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतांना मिळालेल्या खबरेवरुन ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड..

कारंजा(घाडगे)वर्धा – सवीस्तर  व्रुत्त असे की गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशनला दैनंदिन कार्य करीत असतांना दि.30/08/23 रोजी खबरी कडुन खात्रिशीर खबर मिळाली की आष्टी येथे राहनारा ईसम  निखील देविदास हजारे वय- 26 वर्ष हा आर. एक्स. 100 यामाहा काळ्या रंगाची मोटारसायकल ही चोरीची असल्याचा संशय आहे. व तो ती घेवुन कारंजा घा.रोड ने नागपुरला जात आहे अशी विश्वसनिय […]

Read More

चालत्या गाडीतून सुपारी चोरणारे नांदेड येथुन केले जेरबंद..

हिंगोली– सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक   20/08/ 2023 रोजी रात्री आठ ते दहा वाजण्याचे सुमारास हिंगोली जिल्ह्यातील पोलिस स्टेशन बाळापुर अंतर्गत वारंगा फाटा भागामध्ये हैदराबाद दिल्ली जाणाऱ्या ट्रक मधून सुमारे दोन क्विंटल चाळीस किलो सुपारी किंमत अंदाजे 1,40,000 /- रुपयाची चालत्या ट्रक मधून सुपारीचे पोते चोरी गेल्यासंदर्भाने पोलीस स्टेशन बाळापुर येथे गुन्हा दाखल होता. […]

Read More

परीविक्षाधिन सहाय्यक पोलिस अधिक्षकांच्या पथकाचा रेतीतस्करांना दनका….

कुही(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की कुही पोलिस स्टेशन  हद्दीतील दुरक्षेत्र पाचगाव परिसरातील नागपुर- उमरेड रोड दरम्यान रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध् वाहतूक होत असल्याची गोपनिय माहीती कुही पोलीसांना मिळाल्याने दिनांक ०७/०९/२०२३ रोजी पोलिस स्टेशन कुही येथिल अधिकारी व स्टाफसह वरिष्ठांना माहीती देवून परीविक्षाधिन सहाय्यक पोलिस  अधिक्षक व ठाणेदार पोलिस स्टेशन कुही अनिल मस्के ( भापोसे ) यांचे नेतृत्वात […]

Read More

जिवंत काडतुस,गावठी कट्टा व चोरलेल्या मोटारसायकलसह आरोपीस अटक….

लातूर – जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे स्तरावर विशेष पथके नेमून कार्यवाही करण्यात येत होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस  अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे एमआयडीसी पोलिस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!