
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पकडला अवैधरित्या विकला जाणारा गुटख्याचा साठा….
स्थागुशा पथकाने गोडाऊन वर छापा टाकुन जप्त केला महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय माहीती वरुनदि.(21) रोजी रात्री 12.30 ते 3.00 वा चे दरम्यान मिळालेल्या गोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता,त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला
1 ) 11 प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 700 पाउज प्रत्येकी 200 ग्रॅम होला हुक्का शिशा तम्बाखु ने भरलेले सिलबंद पाऊच (प्रति पाऊच 164 रू. प्रमाने).किंमत 1,14,800 /- रु


2) दोन प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 233 पुडे प्रत्येकी 30 पाऊच असलेले मुसाफिर पान मसाल्याचे सिलबंद पाऊच (प्रति पुडा 120 रू. प्रमाने)किंमत 27,960 / -रु

3)एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 10 पुडे प्रत्येकी 400 ग्रॅम इगल हुक्का शिशा तम्बाखू ने भरलेले सिलबंद पुडा (प्रति पुडा 640रू. प्रमाने)किंमत 6,400 /- रु

4)एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण पाऊच प्रत्येकी 200 ग्रॅम इगल हुक्का शिशा तंम्बाखु ने भरलेले सिलबंद पाऊच (प्रति पाऊच 340 रू. प्रमाने ).
5 ) एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 23 नग डब्बे प्रत्येकी 200 ग्रॅम मजा 108 सुगंधित तम्बाकूने भरलेले सिलबंद डब्बे (प्रति नग 755 रू. प्रमाने ).
6)दोन प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 140 नग डब्बे प्रत्येकी 50 ग्रॅम माजा 108 सुगंधित तम्बाकूने भरलेले सिलबंद डब्बे (प्रति नग 235
रू. प्रमाने)किंमत 32,900 /-
7 ) एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 25 खरड्याचे बॉक्स मध्ये रजनिगंधा पान मसाला मिनी पॅक कंपणीचे बॉक्स प्रत्येकी बॉक्स 265 ग्रॅम ने भरलेले सिलबंद खरड्याचे बॉक्स (प्रति बॉक्स 1,180 रू. प्रमाने)किंमत 29,500 /-
8) एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 50 पॅकेट पान पराग प्रिमियम पान मसाला कंपनीचे पॅकेट प्रत्येकी पॅकेट 90 ग्रॅम ने भरलेले सिलबंद पॅकेट (प्रति पाऊच 120 रू. प्रमाने)किंमत 6,000/- रु
असा एकुण 2,37,645 /- रुपये चा माल मिळुन आला.सदरचा माल हा
1. जगदीश काशिनाथ आष्टनकर वय 43 वर्षे धंदा- किराणा दुकान मालक रा. टिळक वार्ड, नेरी ता. चिमूर जि. चंद्रपूर
2. आदिल कुरेशी, रा. नागभीड यांचा असुन
सदर आरोपींनी संगनमत करून लोकांच्या जिवीताला हानीकारक नशाकारक व अहितकारक अन्न पदार्थ सुगंधित तम्बाकू व
पान मसाला अवैद्यरित्या आपले ताब्यात अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याने त्यांचेवर अप.क.91 / 2024 कलम
328,188,272,273,34 भादवी सहकलम 30 (2). 26 (2). (अ), 3.4.59 (1) अन्न व औषधी कायदा 2006 अन्वये गुन्हा नोंद करून
जप्त मुददेमाल व आरोपी कं.01 यांना पो.स्टे. चिमुर यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकामी देण्यात आले
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक, चंद्रपूर एम. सुदर्शन, अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु,महेशकोंडावार, पोलिस निरिक्षक, स्थागुशा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली किशोर शेरकी, सपोनि,
पोहवा सुरेंद्र महतो,दिपक डोंगरे,नापोशि गणेश मोहुर्ले,पोशि गोपीनाथ नरोटे,सतिश बगमारे यांनी पार पाडली.


