
चंद्रपुर स्थागुशा पथकाने पकडला गुटख्याचा साठा…
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा विरोधी कारवाई…
चंद्रपूर (प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले होते. त्या अनुषंगाने पो.नि.महेश कोंडाचार स्थागुशा यांनी एक पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, तेव्हा (दि.11मार्च) रोजी गोपनीय माहितीगार यांनी खात्रीशीर माहिती दिली की, पो.स्टे. घुग्गस अंतर्गत मांजा नकोडा येथे चंद्रपूर जिल्ह्यातील गुटखा तस्कर बसिग शिंगरी याने एका स्थानिक विक्रेता यांच्या घरी शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधीत गृटखा, तंबाखू याचा साठा करुन ठेवला आहे अशा मिळालेल्या खात्रीशिर माहीती वरुन पो.नि. स्थागुशा यांचे आदेशाने तपास पथकाने मोगा नकोडा येथील रहीवासी नदीम इक्वाल जियाऊद्दीन शेख (वय 36 वर्ष) रा.नकोडा यांच्या घरी पंचासह जाऊन झडती घेतली असता पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला आहे.


1) किंमत 94.956/-रु. 12 प्लॅस्टीक चुंगडीत एकूण 579 पाउज प्रत्येकी 200 ग्रॅग होला हुक्का शिया तुम्बाकू

2) किंमत 25.740/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 1.30 पुडेविमन्न पान मसाला प्रत्येकी 132ग्रग्रॅम वजनाचे,

3) किंमत 7680/-रु. एका प्लॅस्टीक चंगडीत एकुण 120गांकीट प्रत्येकी 10 ग्रॅम इगन्न हुक्का शिपा तंबाखू
4) किंमत 2004/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 1.32 पाऊच.। टोबॅको
5) किंमत 95.565/-रु (03 कागदी खडयांत एकुण 57 नग डब्बे प्रत्येकी 200 ग्रॅम मना 108 सुगंधित तंबाखू
6) किंमत 1.62,150/-रु (04 कागदी खडयांन एकूण 690 नग प्रत्येकी 50 ग्रॅम मजा 108 सुगंधित तंबाखू
7) किंमत 900/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 6 पुडयामध्ये बाजीराव फ्लेवर पान मसाला
8) किंमत 3-420/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीन एकूण 57 पॅकेट विमल इलायची.
9) किंमत 1410/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 47 पैकेट ब्लॅक लेबल 18 प्रीमियम प्रति 30 ग्रॅम वजनाचे
10) किंमत 250/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडात एकुण 10 पैकेट DOUBLE BLACK 18 PREMIUM
11) किंमत 15900/-रु. पाच प्लॅस्टीक चुंगडीत एकूण 265 पॅकेट अभी गोल्ड स्वीट सुपारी
12) किंमत 1-4850/-रु एका प्लॅस्टीक चूंगडीत एकुण 55 गॅकेट राजश्री पान मसाला 180 वजनाचे
13) किंमत 600/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 5 पॅकेट बिमल पान मसाला
14) किंमत 180/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीन एकूण 6 पॅकेट व्ही-1 टोबॅको
15) किंमत 10,000/-रु. ओप्पो कंपनीचा काळया रंगाचा वापरता मोबाईल
असा वरील प्रमाणे एकूण 4,36,505/- रुपये चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित सुगंधित तंबाखु गुटखा या बाबत विचारणा केली असता नमुद मुद्देमाल हा चंद्रपुर येथिल्न वसिम झिंगरी याने आणून टाकल्याचे सांगितले आहे. सदर जप्त मुद्देमाल हा शासनाने प्रतियंधित केलेला असल्याने आरोपी यांनी अवैधरित्या विक्रीकरीता साठवून ठेवल्याने आरोपी नाग 1) मो. नदीम इक्बाल मो. जियाऊद्दीन शेख (वय 36 वर्षे) रा.नकोडा 2) वसिम झिंगरी रा. घुटकाळा वार्ड चंद्रपुर यांचे विरुध्द पो.स्टे. घुग्यूस अप.क्र. 101/2024 कलम 328.188.272.273.34 भादंवी सह कलम 30 (2), 26 (2) (1), 3, 4, 59 (1) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील कायदेशीर कारवाई करणेकरीता जप्त मुद्देमाल व आरोपी नामे नदीम इक्बाल जियाऊद्दीन शेख (वय 36 वर्षे), रा.नकोडा यास पोस्टे. घुग्गस यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे आदेशाने नागेश चतरकर, पोउपनि. विनोद भुरले, धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय चागसर, प्रशांत नागोसे, दिनेश अराडे यांनी केली आहे.


