सुधीर चौधरी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाचा अंशत: दिलासा

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पीटीआय, बंगळूरु : कर्नाटक सरकारच्या अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनेवर सुधीर चौधरी यांनी आपल्या कार्यक्रमात टीका केली होती. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक सुधीर चौधरी यांना अटक करू नये असे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मात्र, त्याच वेळी आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला स्थगिती द्यावी ही चौधरी यांची मागणी न्यायालयाने अमान्य केली. सकृतदर्शनी चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करता येईल असे दिसते आणि या प्रकरणाचा तपास करण्याची गरज आहे असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!