अश्लील फोटो व्हायरल करण्याची व वडीलास जिवे मारण्याची भिती दाखवुन केला सामुहीक जबरी संभोग ९ आरोपी अटकेत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

खापा-(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की खापा येथील राहनारी १५ वर्षीय मुलीस अश्लील फोटो दाखवुन व तिच्या वडीलांस जिवे मारण्याची धमकी देऊन दिनांक ०२/०३/२०२३ चे दुपारी ०२.३० वा. ते दिनांक २६/०९/२०२३ चे सकाळी ०७.०० वा. दरम्यान यातील आरोपी

– १) धीरज हिवरकर वय २१ वर्षे,





२) लकी धार्मीक वय २० वर्ष,



३) विकास हेडाउ, वय २३ वर्ष,



४) वेदु आवते, वय २३ वर्ष,

५) गोलु लिखार, वय २५ वर्ष,

६) लिलाधर चौरागडे,

७) सुशिल धार्मिक,

८) गौरव खुबाळकर,

९) प्रणय टेकाडे,

१०) निखील धांदे,

११) विक्की लिखार,

१२) स्नेहल सुरकार

वरील सर्व रा. खापा ता. सावनेर हे एकाच गावात राहत असुन फिर्यादी हीचे पिडीत मुलगी वय १५ वर्ष हिचा यातील आरोपींनी वारंवार पाठलाग करून तिचे वडीलास मारण्याची धमकी देवुन तिचे अश्लिल फोटो आरोपी क्र. ०१ ने मोबाईलवर मागवुन ते फोटो त्याचे मित्र ईतर आरोपी त्याचे मोबाईलवर पाठवुन पिडीतेस ते फोटो दाखवुन तिला भेटण्यास बोलावुन तिचे अश्लिल फोटो वायरल करून तिच्यासोबत जबरी संभोग केल्याचे निर्दशनात आले तसेच  गुन्हयाचे तपासा दरम्यान पिडीत मुलगी हिने पोलीस स्टेशनला येवुन पुरवणी बयाण दिले की धीरज हिवरकर याने त्याचे मोबाईलमध्ये तिचे अश्लील फोटो घेतले त्यानंतर गोलु लिखार हा फिर्यादीजवळ आला आणि तिला पकडुन त्याचे घराचे आतील खोलीत घेवुन गेला. त्याचे सोबत धीरज हिवरकर, वेदु आवते, लिलाधर चौरागडे हे आले गोलु लिखार याने पिडीते सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. तसेच गोलु लिखार याने पिडीतेस फोटो वायरल करण्याची धमकी देवुन आपले घरी बोलावुन गोलु लिखारचे घरी दुसऱ्या खोलीत निखील धांदे, गौरव खुबाळकर, सुशिल धार्मिक, गोलु लिखार याने एका पाठोपाठ पिडीते सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. तसेच लकी धार्मिक, विकास हेडाउ, विक्की लिखार, स्नेहल सुरकार, प्रणय टेकाडे सर्व राहणार खापा यांनी पिडीतेस त्यांचे मोबाईलमध्ये पिडीतेचे फोटो आहे आणि ते फोटो वायरल करण्याची धमकी देवुन वारंवार त्रास दिला.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे. खापा येथे आरोपीतांविरुध्द कलम ३७६ (२) (एन), ३७६ (ड), (डअ), ३५४(अ), ३५४(ड), ५०६ भादंवी सहकलम ४, ६, ११, १२ बालकांचे लैंगिक अपराधपासुन संरक्षण अधिनियम २०१२ सहकलम ६७, ६७ (अ) माहीती तंत्रज्ञान अधिनीयम २००० कलमवाढ करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक  हे करीत आहे.

यातील ६ आरोपींना मा. न्यायालयाने ५ दिवसाचा रिमांड दिला तसेच संध्याकाळी अटक केलेल्या ३ आरोपींना उद्या मा.न्यायालयासमोर हजर केले जाईल

आणि पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी सावनेर करताय





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!