नागपुर ग्रामीन पोलिसांचा केळवद येथील अवैध मोहादारु गाळणाऱ्या वर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

केळवद(नागपुर ग्रामीन) सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर ग्रामिण जिल्हयातील पोलिस स्टेशन केळवद हद्दीतील तिडंगी पारधी बेडा येथे काही इसम दि. ०५.१२.२०२३ रोजी अवैद्यरित्या मोहाफुलाची गावठी दारु गाळत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने नागपूर ग्रामिणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केळवदचे ठाणेदार  यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार करुन तिडंगी येथे धाड टाकुन मोहाफुल गावठी दारु गाळणाच्या इसमांवर कार्यवाहीचे आदेश दिले त्याप्रमाणे खालीलप्रमाणे कार्यवाही केली-
१) २४ निळ्या रंगाच्या ड्राम मध्ये प्रत्येकी २०० लिटर मोहाफुल रसायन सडवा असा एकुन ४८०० लिटर प्रती लिटर २० /- रुपये असा एकुन ९६,००० /- रुपये

२) १६० लिटर मोहाफुल गावठी दारु प्रती ५० /- लीटर प्रमाणे एकुण कीमंती ८,००० /- रुपये
३) १०० किलो ग्राम मोहाफुल प्रत्येकी ५०/- रुपये किलो अशा एकुण ५००० /- रुपये





४) २४ निळ्या रंगाच्या खाली ड्राम प्रत्येकी कीमती १००० /- रुपये प्रमाणे अशा एकुण किमंती २४,००० /- रुपये



५.) ०४ नग लोंखडी ड्राम मध्ये उकळलेले रसायनने भरलेले प्रत्येकी १०० लिटर प्रमाणे ४०० लीटर, प्रती लिटर २०/- रुपये अशा एकुण ८,००० /- रुपये



६) ४ नग लोंखडी ड्राम किमती ४८०० /- रुपये ७.) २ टन जळाउ लाखुड प्रती टन ५००० /- रुपये
८.) ईतर दारु गाळण्याचे साहीत्या पाईप जर्मन घमीला ईतर साहीत्या एकुण किमंती ८,००० /- रुपये अशा एकुण १,५८,८००/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला.
घटनास्थळावरील मुद्देमाल मोहाफुलाची दारु व सडवा मोक्यावर नाश केले असुन इतर साहित्य जप्त केले आहे. गुन्हयातील दोन महिला आरोपींवर कलम ६५ (बी) (सी) (ई) (एफ) म. दा. का.
अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामिणचे पोलिस अधीक्षक  हर्ष पोद्दार व अपर पोलिस अधिक्षक संदीप पखाले यांचे मार्गदर्शानात केळवद पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक  साखरकर व त्यांच्या पथकाने पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!