भावाच्या मुलीशी भावकीतील मुलाशी असणारे प्रेमसंबंधातून काकानेच काढला प्रियकराचा काटा…
खुनाचा गुन्हा अजिंठा पोलिसांकडुन 24 तासात केला उघड ,आरोपीस केले जेरबंद…. अजिंठा(छत्रपती संभाजीनगर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ३ रोजी पोलिस ठाणे अजिंठा हद्दीतील हळदा येथील राजु तोताराम गवळे यांनी त्यांचा मुलगा सतिष राजु गवळे हा रात्री शेतात जातो असे सांगुन गेला तो अद्याप पर्यत घरी परत आला नाही, अशा तक्रारीवरुन मुलगा हरवला बाबत तक्रार […]
Read More