मुळशी पुणे येथुन आलेल्या सराईत २ गुन्हेगांरास अमरावती गुन्हे शाखा युनीट २ ने अटक करुन केले पुणे पोलिसांच्या स्वाधीन…

अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ९/११/२३ रोजी अमरावती गुन्हे शाखा युनिट १ ला  पूणे ग्रामीण पोलिसांकडून माहीती मिळाली कि पोलिस स्टेशन पौड अपराध कं 522/2023 कलम 307,364 (अ), 324,504,506,34 भादवी मधील आरोपी नामे संतोष धुमाळ व त्याचे इतर दोन साथीदार हे पूणे येथून पळून अमरावती येथे आश्रयाला आलेले आहे. सदर माहीतीवरून युनिट १ चे अधिकारी व स्टाफ […]

Read More

अमरावती शहर परीसरात घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीस गुन्हे शाखा युनिट १ ने केले जेरबंद,५घरफोडीचे गुन्हे केले उघड…

अमरावती(शहर)-  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २३/१०/२३ ते २४/१०/२३ चे रात्री  फिर्यादी सौ रुपाली विजय कानतोडे वय ३४ वर्ष रा शुभम अपार्टमेंट,पटवारी कॅालनी,अर्जुन नगर,अमरावती  हि दस-या निमीत्य घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते दिनांक २४/१०/२३  रोजी त्याचे अपार्टमेंट मधील शेजारी यानी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहीती दिल्याने फिर्यादी यानी घरी येवून पाहणी केली असता त्याचे घरी चोरी झाल्याचे […]

Read More

पोलिस आयुक्तांचे आदेशाने झालेल्या कार्यवाहीत गुन्हे शाखा युनिट २ ने केले चोरीचे दोन गुन्हे उघड…

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती शहर आयुक्तालय परीसरात सततच्या  होणार्या चोरीचे गुन्ह्यसंबंधात पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी यांनी  गुन्हेशाखा युनिट क्र. २ अमरावती शहर यांना पोलिस आयुक्तालय हद्दीतील चोरींच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच चोरी चे गुन्हे उघडकिस आणण्याकरीता आदेशीत केल्यावरून त्या अनुषगांने गुन्हेगारावर पाळत ठेवुन गुन्हेशाखा युनिट क्र. २ तर्फे खालील प्रमाणे दोन गुन्हे उघडकिस […]

Read More

अमरावती पोलिस आयुक्तांच्या विशेष मोहीमे अंतर्गत तपासनी करतांना गुन्हे शाखा युनिट २ आढळले बरेच काही…

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस आयुक्त यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हददी दिनांक १३/१०/२०२३ रोजी पो. नि. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ यांचे नेतृत्वात शहरामध्ये अवैध्दरित्या चालणारे कॅफे, हॉटेल, धाबे, दारू विक्री, अवैध्यरित्या शस्त्र बाळगणारे यांचेवर विशेष मोहीम राबवून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली. १) बैल बाजार, जुनी वस्ती बडनेरा येथे आरोपी नामे मोहम्मद […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!