कर्तव्यावर जात असतांना महीला पोलीस अधिकाऱ्यास वाळुच्या ट्रकने चिरडले,डावा पाय निकामी,प्रकुती चिंताजनक….
अमरावती(प्रतिनिधी) – दोन महिन्यांपूर्वी एका मद्यपी दुचाकीस्वाराने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेला दोन महिने उलटत नाही तोच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील बियाणी चौकात ट्रक चालकाने महिला पोलिस अधिकाऱ्याला चिरडले आहे.अमरावती शहरातील बियाणी चौकात रेतीचा ट्रक व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या […]
Read More