गुन्हे शाखेने २१ किलो गांजासह एकास घेतले ताब्यात…
अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या वाहतुक करणार्याच्या अमरावती गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,२१ किलो गांजा केला जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (१८) रोजी गुन्हे शाखेचे पथकास पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने पोलिस स्टेशन बडनेरा हद्दीतील यवतमाळ टी पॉईंट या ठिकाणी दुपारी २.२० वाजताचे सुमारास छापा […]
Read More