बल्लारपुर पोलिसांनी २ देशी बनावटीच्या पिस्तुलसह ४ आरोपी घेतले ताब्यात….
दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत बल्लारपूर पोलिसांनी जप्त केली देशी बनावटीची दोन पिस्तूल,४ आरोपी ताब्यात….. बल्लारपुर(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १३/१०/२०२४ चे सायंकाळी ५.३० वा. ते ६.०० वा. चे दरम्यान पोलिस स्टेशन बल्लारपुर चे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की फुकटनगर परीसरात कश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी, रा. फुकटनगर बामणी, बल्लारपुर, जि. […]
Read More