वाळुची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांनी १५ लक्ष रु च्या मुद्देमालासह घेतले ताब्यात…
अवैध रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यास भिवापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन १५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२९)जुन चे १०.३० वा. दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना खबरीद्वारे गोपनीय माहीती मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा टाका येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी […]
Read More