अट्टल दुचाकी चोरट्यास बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ५ मोटारसायकल चोरीचे गुन्हे….

अट्टल मोटारसायकल चोरट्यास बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन सात मोटार सायकल किं. 1,85,000/-रु.चा मुद्देमाल केला हस्तगत…. बुलढाणा(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यात दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्यांची गंभीर दखल घेवून, अशा गुन्ह्यांचा सखोल व बारकाईने तपास करुन, गुन्ह्याची उकल, आरोपीचा शोध आणि मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्यांवर जळंब पोलिसांची मोठी कार्यवाही…

जळंब पोलिसांची लांजूड फाटा येथे गुटख्याची अवैध वाहतुक, विक्री व साठवणुक करणाऱ्यावर मोठी कार्यवाही गुटखा व मालवाहू वाहनासह एकूण-38,68,080/-रु.चा मुद्देमाल हस्तगत., 03 आरोपी अटकेत…. जळंब(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा व तत्सम सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर प्रचलित […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची अफुची लागवड करणार्यावर सर्वात मोठी कार्यवाही,12 कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त…

अंढेरा शिवारात अवैधरित्या विनापरवाना अंमली पदार्थ अफूची लागवड करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन 1572 किलो 100 ग्रॅम. अफू किं. 12,60,28,000/-रु.चा मुद्देमाल केला जप्त…. बुलढाणा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यातील युवकांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता कमी होऊन, युवापिढी अंमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडावी व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी गांजा व ईतर तत्सम अंमली […]

Read More

डिझेल चोरट्यांची टोळी बिबी पोलिसांनी केली जेरबंद…

सम्रुध्दी महामार्गावर उभ्या ट्रकमधुन डिझेलची चोरी करणारी टोळी बिबी पोलिसांनी केली जेरबंद…. बिबी(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 13/09/2024 रोजी 04/30 वा चे सुमारास स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग नागपुर मुंबई लेनवर चेनेज क्रमांक 310 मांडवा शिवारामध्ये इंडीयन ऑईल पेट्रोल पंपा जवळ ट्रक क्रमांक एम एच 15 इ जी 9513 वाहनाचा चालक प्रदिपसिंग […]

Read More

अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…..

अट्टल चोरटा बुलढाणा गुन्हे शाखेच्या ताब्यात… बुलढाणा (प्रतिनिधी) – मलकापूर शहरातील अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपास, मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शिताफीने अटक करून गुन्ह्यांची उकल करून अटक आरोपी व्यतिरीक्त आणखी एका आरोपीस निष्पन्न केले पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपी,मुद्देमालाचा शोध घेत आहेत. मलकापूर शहर […]

Read More

मेहकर हद्दीतील व्यवसाईक प्रतिष्ठाने फोडणारा अट्टल चोरटा गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पानटपरी, मेडीकल फोडणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेने केली अटक… बुलढाणा (प्रतिनिधी) – जिल्ह्यामध्ये किराणा दुकाने, घरफोडी, पानटप-या व इतर ठिकाणी होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, वी.वी. महामुनी यांनी अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपीतांचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत अशोक लांडे, स्था.गु.शा. बुलढाणा यांना आदेशीत केले होते. […]

Read More

पिस्टल व कारतुसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

पिस्टलसह काडतुसे बाळगणाऱ्याला बुलढाणा गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले… बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्टलसह काडतुसे बाळगणाऱ्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर बुलढाणा ते अजिंठा रोडवरील देऊळघाट शिवारातील एका छोट्या हॉटेलजवळ सापळा रचून, शिताफिने पकडून त्याच्याकडून पिस्टल-01, जिवंत काडतुसे-05 असा एकूण- 45 हजार रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर […]

Read More

बुलढाणा गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीचे ५ गुन्हे उघड करुन,३ लाखाचेवर मुद्देमाल केला हस्तगत..

स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल मोटारसायकल चोरट्यांना केली अटक; 3 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त… बुलढाणा (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खामगांव आणि मलकापूर परिसरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मो.सा. चोरीच्या 05 गुन्ह्यांची यशस्वी उकल करून चोरीच्या 08- मो.सा., 01- स्कुटी ज्यांची किं.3 लाख 48 हजार […]

Read More

जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील एकास गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने एकास ताब्यात घेऊन जिल्ह्यातील जनावर चोरींच्या 04 गुन्ह्यांची यशस्वीपणे केली उकल,.आरोपी कडून एक इनोव्हा गाडी किं. 5,00,000/- रु. ची हस्तगत….. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यामध्ये जनावर चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलिस अधिक्षक  सुनिल कडासने यांनी अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपींचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत पोलिस निरीक्षक स्थागुशा, अशोक […]

Read More

जबरी चोरीतील चोरटा बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात; 3 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त…

जबरी चोरीतील चोरटा बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात; 3 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त… बुलढाणा (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी, तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी नमुद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!