बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी १ कोटी किंमतीचा गांजा केला जप्त…..
बुलढाणा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये “अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ” जवळ बाळगून त्याची चोरटी वाहतूक व विक्री आणि करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर अंमली “औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम” कायद्यानुसार कारवाई करणे बाबत सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोलिस निरीक्षक अशोक लांडे स्था.गु. शा. बुलढाणा यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस […]
Read More