व्यावसाईकांना गंडा घालणाऱ्या बंटी व बबलीस पिंपरी-चिंचवड युनिट ४ ने केले जेरबंद…
वाकड(पिंपरी-चिंचवड)-(महेश बुलाख) सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक – ०८/०९/२०२३ रोजी वाकड पोलिस ठाणे येथे दिलीपकुमार माली, रा-रहाटणी, पुणे यांनी तक्रार दिली होती की, एक महिला व पुरुष हे त्यांचे कपडयाचे दुकानात येवुन कपडयांची खरेदीकरुन ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगुन ऑनलाईन पेमेंटचा ट्रान्झेशन सक्सेस फुल असा खोटा स्क्रिन शॉट दाखवुन त्यांची फसवणुक केल्याने वाकड पोलीस ठाणे, गु.र. नंबर […]
Read More