अट्टल गुन्हेगारास ताब्यात घेऊन LCB ने उघड केल्या १२ घरफोड्या,१९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगाराकडुन १२ घरफोड्या उघडकीस आणुन १९,१०,०००/- रू. चे सोन्याचे, चांदीचे दागीने केले जप्त….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २१ मार्च २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखे चे पथक पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणेसाठी चंद्रपुर […]
Read More