अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा कंटेनर परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त….
पार्सल कंटेनर मधुन होणाऱ्या प्रतिबंधीत गुटख्याचे वाहतुकीचा परतवाडा पोलीसांनी केला पर्दाफाश,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त…. परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी सर्व प्रभारींना सतर्क राहण्यासाठी तसेच निरंतर पेट्रोंलिग करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्याअनुषंगाने दिनांक 05/04/2024 रोजी परतवाडा पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना […]
Read More