चिखली भागात कमरेला देशी कट्टा लावुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या गुन्हे शाखा युनिट २ ने आवळल्या मुसक्या…..

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०३/११/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील पोलिस अंमलदार पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असतांना पोलिस हवा  जमीर तांबोळी व संतोष इंगळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी खात्रीशीर बातमी मिळाली कि, महादेवनगर चिखली येथे मुळचा उत्तरप्रदेशचा असलेला एक इसम गावठी कट्टा कमरेला लावुन […]

Read More

घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार करुन ते धोकादायक पध्दतीने रिफिलींग करणाऱ्याच्या गुन्हे शाखा युनिट २ ने आवळल्या मुसक्या…

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्त  विनय कुमार चौबे  यांनी स्फोटक व  ज्वालाग्राही पदार्थांचा बेकायदा व्यापार करणा-या संशयित इसमांची माहीती काढून कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने दिनांक २९/१०/२०२३ रोजी गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक […]

Read More

पोलिस आयुक्तांचे आदेशाने झालेल्या कार्यवाहीत गुन्हे शाखा युनिट २ ने केले चोरीचे दोन गुन्हे उघड…

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती शहर आयुक्तालय परीसरात सततच्या  होणार्या चोरीचे गुन्ह्यसंबंधात पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी यांनी  गुन्हेशाखा युनिट क्र. २ अमरावती शहर यांना पोलिस आयुक्तालय हद्दीतील चोरींच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच चोरी चे गुन्हे उघडकिस आणण्याकरीता आदेशीत केल्यावरून त्या अनुषगांने गुन्हेगारावर पाळत ठेवुन गुन्हेशाखा युनिट क्र. २ तर्फे खालील प्रमाणे दोन गुन्हे उघडकिस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!