धारणी शहरात छापा टाकुन LCB ने गांजा केला जप्त,दोन आरोपींना घेतले ताब्यात….
धारणी शहरात दोन ठिकाणी गांजा (अंमली पदार्थ) बाबत छापा टाकुन एकुण १० किलो गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा ची कार्यवाही…. धारणी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की, पोलिस अधिक्षक विशाल आनंद, यांनी आगामी काळात होणा-या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधधंदे करणा-यांवर जास्तीत जास्त केसेस करुण अवैधधंदयांना आळा बसावा याकरीता अधिनस्त अधिकारी यांना मार्गदर्शन करुण आदेशीत […]
Read More