फैजपुर पोलिसांची बंपर कार्यवाही ८३ लाखाच्या गुटख्यासह,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त….
फैजपूर पोलिसांनी पकडला महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा,१ कोटी १७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त.., फैजपुर(जळगाव) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार,श्रीमती अन्नपुर्णा सिंह सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी फैजपुर विभाग यांचे आदेशानुसार पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किसन नजन पाटील यांना अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली […]
Read More