कर्नाटक येथुन दर्शनासाठी आलेल्या भाविक महीलेची सोन्याची माळ हिसकवणारे पोलिसांचे ताब्यात…
नाशिक शहरामध्ये दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच आहेत. यात कर्नाटकाहून देवदर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याची माळ लांबविल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी तपासाची चक्र तात्काळ फिरवत आरोपीला ताब्यात घेतले आहे…. नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,कर्नाटक राज्यातून काही भाविक खास नाशिक दर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी द्वारका परिसरात हे भाविक बसमधून साहित्य घेण्यासाठी खाली उतरले असता अमृतांच्यावेळी कामगारनगर परिसरातील दोघांनी एका दुचाकीवर येत […]
Read More