पोर्ला जंगल परिसरातील निर्घृण हत्येचा पर्दाफाश; २४ तासात आरोपी जेरबंद

पोर्ला जंगल परिसरातील निर्घृण हत्येचा पर्दाफाश; २४ तासात आरोपी जेरबंद… गडचिरोली (प्रतिनिधी) – गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या मध्ये आरोपीने प्रेम संबंधात झालेल्या वादातून  मुलीचा खून करून तिला अर्धनग्न अवस्थेत तसेच फेकून दिले होते. या घटनेचा तपास करताना मृतक मुलीची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवून खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन […]

Read More

गडचिरोली : जहाल नक्षलवाद्यास सी-६० च्या पथकाने घातले कंठस्नान…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की,आज दिनांक १४/१२/२३ रोजी पोस्टे गोडलावही पासून १० किमी अंतरावर छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला जवळ माओवाद्याची एक मोठी तुकडी पोलिस दलावर घातपात घडवून आणण्याच्या आणि निष्पाप आदिवासीना मारण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची  सूत्रांकडून गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली यावरून सदर परिसरात पोलिस दलाकडून तातडीने शोधमोहीम राबवली गेली. पोलिस दल […]

Read More

सख्ख्या मुलानेच नातेवाईकांच्या मदतीनेच घडवून आणले गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांड..

मौजा गुंडापुरीतील तिहेरी निघृन हत्याकांडाचा पर्दाफाश, गडचिरोली पोलिसांनी केले नऊ आरोपी जेरबंद… गडचिरोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्टया अतिसंवेदशिल असणाऱ्या पोलिस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगल व्याप्त मौजा गुंडापुरी येथील शेतशिवारात असणाऱ्या झोपडीत दिनांक 06/12/2023 रोजी रात्री देवु कुमोटी, वय 60 वर्षे, सौ. बिच्चे देवु कुमोटी, वय 55 वर्षे, कु. अर्चना तलांडी, […]

Read More

जहाल नक्षलवादी कट्टर जलमिलिशियास अर्जुन गडचिरोली पोलिसांचे ताब्यात…

23 नोव्हेंबर रोजी टिटोळा गावातील पोलिस पाटील यांच्या हत्येप्रकरणी एका कटटर जनमिलिशियास गडचिरोली पोलिसांनी केली अटक….. महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस… गडचिरोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 ते 08 डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन […]

Read More

जहाल नक्षलवादी महेन्द्र वेलाटी गडचिरोली पोलिसांचे ताब्यात,शिताफिने केली अटक..

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 ते 08 डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात,त्याअनुषंगाने दिनांक 06/12/2023 रोजी जहाल माओवादी महेंन्द्र […]

Read More

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. धाराशिव | प्रतिक भोसले – राज्य शासनाच्या गृह विभागाने दि.२० नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करत आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये धाराशिव पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली असून अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून तर कळंबचे सहाय्यक […]

Read More

जहाल नक्षलवादी मिस्सो कवडो गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात आठवडाभरातील दुसरी धडक कार्यवाही…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की आज दिनांक 17/10/2023 रोजी जहाल माओवादी  मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून […]

Read More

जहाल नक्षलवादी ज्याच्यावर १६ लाखाचे बक्षीस तो गडचिरोली पोलिसांचे ताब्यात…

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलिस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात. त्यानुसार दिनांक […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी राबवले एक तास स्वच्छतेसाठी अभियान…

गडचिरोली- स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारतर्फे चालविले जाणारे सर्वात महत्वाचे अभियान आहे. याचाच एक भाग म्हणुन “स्वच्छता हि सेवा” या मोहीमे अंतर्गत “एक तारिख एक घंटा” या उपक्रमाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलातर्फे आज दिनांक 01/10/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.00 वा. पर्यंत पोलिस मुख्यालय तसेच जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे एक […]

Read More

आश्रमशाळेत शिक्षकाने काढली सहा आदिवासी विद्यार्थिनींची छेड; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम हालेवारा आश्रमशाळेत सहा आदिवासी विद्यार्थिनींची शिक्षकाने छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार प्राप्त हाेताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून नराधम शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या. या घटनेने दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.प्रदीप तावडे असे शिक्षकाचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. हालेवारा येथे शासकीय आश्रमशाळा असून तेथे आदिवासी मुले-मुली […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!