राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) यांनी जाहीर केली ४३ कुख्यात बदमाश/गॅंगस्टर ची यादी…
नांदेड – राष्ट्रीय स्तरावर देशात शांतता राखणे गुन्हेगारांची माहिती संकलीत करणे देशविघातक कृत्य करणारे,कुख्यात बदमाश, गॅगस्टर यांची माहिती ठेवणे, त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवून सदरची माहिती भारत सरकारला देण्याचे काम कायम राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करीत असते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) भारत सरकार यांनी काही कुख्यात 43 बदमाश, गॅगस्टर, यांची यादी नुकतीच जाहीर केली असून, सदरचे कुख्यात बदमाश, गॅगस्टर […]
Read More