गोंदिया येथे जुन्या शुल्लक कारणातुन एकाचा खुन,तिन आरोपी अटकेत,
पोलिस स्टेशन, रामनगर हद्दीत गोंदिया येथे जुन्या उधारीच्या पैशाच्या वादावरून युवकाचा घातक हत्याराने निर्घृण खून,काही तासाचे आत ३ आरोपी अटकेत… गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, प्रवीण उर्फ लक्की राजकुमार मेश्राम, राहणार- आंबेडकर चौक, वार्ड क्रमांक- 3 कुडवा, गोंदिया यांनी पोलिस स्टेशन रामनगर येथे तक्रार दिली की ते व त्यांचा त्याचा मृतक मित्र मनीष भालाधरे आणि […]
Read More