गोंदिया शहरात घरफोडी करणाऱ्यास मध्यप्रदेश येथुन मुद्देमालासह अटक…

गोंदिया- याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, पोलिस ठाणे गोंदिया शहर येथील रहिवाशी तक्रारदार सौ. ममता खटवाणी रा. वाजपेयी वार्ड, सिव्हील लाईन, गोंदिया यांचे घरी दि. 21/08/2023 रोजी फिर्यादी यांनी रस्त्यावर फिरणारा चाबी दुरुस्ती करणारा अनोळखी इसमास आपले राहते घरी लोखंडी आलमारीचे लाँक दुरुस्ती करण्याकरीता घरामध्ये बोलावले असता, सदर अनोळखी इसमाने आलमारीचे लाँक दुरुस्ती करीत असतांना […]

Read More

अवैधरित्या गोतस्करी करणाऱ्याच्या गंगाझरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

गंगाझरी(गोंदीया)- आगामी कालावधीत येणारा गणेशोत्सव व इतर सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या बेकायदेशीर धंदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे यांनी याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते. या अनुषंगाने  पोलिस अधीक्षक. निखील पिंगळे, अपर […]

Read More

गोंदिया पोलिसांनी केली कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची सुटका

*पोलिस ठाणे चिचगड पोलिसांची कारवाई :- निर्दयतेने बंधिस्त केलेल्या  कत्तलीसाठी जाणाऱ्या 67 गोवंशीय जनावरांची सुटका. किंमती एकुण 31, लाख 2000/- रुपयाचा मुददेमाल जप्त* चिचगड(गोंदिया)- सवीस्तर व्रुत्त असे की आगामी कालावधीत येणाऱ्या सनांच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक निखिल  पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक  बनकर, यांचे निर्देश, सूचनाप्रमाणे आणि संकेत  देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदयाविरुध्द धाड मोहीम राबविण्यात […]

Read More

देवरी येथे दरोडा घालणाऱ्यास गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

देवरी(गोंदिया)- याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार -फिरोज खान गुलाम हुसेन खान राहणार खोलापूर तालुका- भातकुली, जिल्हा अमरावती हे त्यांची ताब्यातील ट्रकने कृषी उद्योग कंपनी मधून खताची थैल्या ट्रकमध्ये भरून अमरावती वरून नागपूर- रायपूर- हायवे नी देवरी ला येऊन थांबले व ट्रकचे केबिनमध्ये जेवण करीत असताना घटना तारीख- 23/08/ 23 रोजीचे रात्री 22.00 वा ते […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!